School Education Department Bharti 2024: शालेय शिक्षण विभाग मध्ये भरती सुरू! पहा पात्रता

School Education Department Bharti 2024 Notification

School Education Department Bharti 2024
School Education Department Bharti 2024

मित्रांनो शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र मध्ये स्वयंसेवक पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी School Education Department Bharti 2024 ही नवीन भारती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरतीद्वारे एकूण 200 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Maharashtra Education Department Bharti 2024 साठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता.

शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र भरती 2024

भरतीचा विभाग : ही भरती शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला जालना (Jobs in Jalna)

School Education Department Vacancy

पदाचे नाव : School Education Department Bharti 2024 या भरतीद्वारे स्वयंसेवक हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 200 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :

  • Class 10th Pass.
  • B.A. / B.Sc. / B.Com.
  • D.Ed. / ATD / B.Ed. / B.ped. / M.S.W / B.S.W

Maharashtra Education Department Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड, तळणी ता. मंठा जि. जालना. येथे अर्ज पाठवायचा आहे.

School Education Department Recruitment 2024

School Education Department Bharti 2024
School Education Department Bharti 2024

Maharashtra Education Department Bharti 2024

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

General Administration Department Recruitment 2024: सामान्य प्रशासन विभागामध्ये नोकरीची संधी! 

धन्यवाद!