SSC CPO Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 4187 पदांची भरती! येथे करा अर्ज

मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 4187 पदांची भरती सुरू झाली आहे. SSC CPO Recruitment 2024 या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या भरतीद्वारे तुम्हाला नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. SSC CPO Recruitment 2024 या भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC CPO Recruitment 2024 Notification

SSC CPO Recruitment 2024
SSC CPO Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Delhi Police Recruitment

पदाचे नाव :

  1. दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) (पुरुष) : 125 पदे.
  2. दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) (महिला) : 61 पदे.
  3. CAPF मधील उपनिरीक्षक (GD) : 4001 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 4187 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : SSC CPO Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ST : 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

Delhi Police Bharti Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Important Links

अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

CBT Exam 2024

SSC CPO Recruitment 2024
SSC CPO Recruitment 2024

परीक्षा (CBT Exam) :

  • 09, 10 व 13 मे 2024
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

इतर महत्वाच्या अपडेट :

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 पदांची भरती! येथे करा अर्ज

धन्यवाद!