SSC JE Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर पदाची भरती सूरु! पहा पात्रता

SSC JE Recruitment 2024 Notification

SSC JE Recruitment 2024
SSC JE Recruitment 2024

मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये SSC JE Recruitment 2024 या भरतीद्वारे विविध विभाग तसेच संस्थांसाठी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि प्रमाण सर्वेक्षण आणि करार) भरतीसाठी खुली स्पर्धात्मक परीक्षा असणार आहे. या भरतीद्वारे 968 कनिष्ठ अभियंता हे पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

SSC JE Recruitment 2024 या भरतीची जाहिरात द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

SSC JE Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन भारत सरकार मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

SSC JE Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) हे पद भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (Civil)788 पदे.
2ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)15 पदे.
3ज्युनियर इंजिनिअर (Electrical)128 पदे.
4ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical)37 पदे.
Total968 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 968 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for SSC JE Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

SSC JE Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 30 ते 32 वर्षांपर्यंत आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

 • OBC : 03 वर्षे सूट.
 • SC/ ST : 05 वर्षे सूट.

SSC JE Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

 • General/ OBC : 100/- रुपये.
 • SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

SSC JE Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

SSC JE Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांनी सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा केलेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

SECR Recruitment 2024: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 733 पदांची भरती सूरु! पहा पात्रता आणि अर्जाची तारीख

SSC JE Recruitment 2024 Notification

SSC JE Recruitment 2024
SSC JE Recruitment 2024

Friends Staff Selection Commission is going to conduct an open competitive examination for the recruitment of Junior Engineer (Civil, Electrical, Mechanical and Quantity Surveying and Contracting) for various departments and organizations through SSC JE Recruitment 2024. 968 Junior Engineer posts will be filled through this recruitment. So candidates have a good chance to get government jobs.

SSC JE Recruitment 2024 has been published by this recruitment advertisement. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification etc. are also given. So read all the information carefully and then apply for this recruitment.

If you want all recruitment updates then you can join our whatsapp group immediately.

SSC JE Bharti 2024

Department of Recruitment : This recruitment is going to be done in Staff Selection Commission Govt of India.

Type of Recruitment : Candidates have a good chance to get a government job through this recruitment.

Category : This recruitment will be under Central Govt category.

Place of Job : Appointed candidate can get job anywhere in whole India.

SSC JE Vacancy 2024

Name of the post : The post of Junior Engineer (Civil, Mechanical, Electrical) will be filled through this recruitment.

Details of Posts :

 • 1. Junior Engineer (Civil) : 788 Posts.
 • 2. Junior Engineer (Mechanical) : 15 Posts.
 • 3. Junior Engineer (Electrical) : 128 Posts.
 • 4 . Junior Engineer (Electrical & Mechanical) : 37 Posts.

Total Vacancies : Total 968 Vacancies will be filled through this recruitment.

Educational Qualification for SSC JE Recruitment 2024

Educational Qualifications : Candidate must have Degree/Diploma in Civil/Mechanical/Electrical Engineering.

SSC JE Age Limit

Age Limit : Candidates whose age is between 30 to 32 years as on 01 August 2024 will be eligible to apply.

Age relaxation :

 • OBC : 03 years relaxation.
 • SC/ ST : Exemption for 05 years.

SSC JE Recruitment 2024 Apply Online

How to Apply : Apply online.

Application Fee :

 • General/ OBC : 100/- Rs.
 • SC/ ST/ PWD/ ExSM/ Women : No application fee.

Application Start Date : Application has started from 28th March 2024.

SSC JE Recruitment 2024 Apply Online Last Date

Last Date to Apply : 18 April 2024 is the last date to apply.

SSC JE Recruitment 2024
SSC JE Recruitment 2024

SSC JE Recruitment 2024 Notification PDF

Official PDF NotificationClick Here
Official Website Click Here
Apply OnlineClick Here

Important :

Be sure to share this information with your friends who have done Degree/Diploma in Civil/Mechanical/Electrical Engineering. So that it will help them a little to get a government job. And visit https://bhartiera.com/ daily to check similar updates about Govt & Private Recruitment.

Also Read :

IB Recruitment 2024: New Recruitment of 660 Posts in Intelligence Branch! Check eligibility and application date

SSC JE Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी 18 एप्रिल 2024 ही शेवटची तारीख आहे.

SSC JE Bharti 2024 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

SSC JE Bharti 2024 द्वारे 968 पदे भरण्यात येणार आहेत.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List