SSC MTS Recruitment 2024: तब्बल 8326 पदांची मोठी भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण

SSC MTS Recruitment 2024 Notification

staff selection commission
staff selection commission

मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी SSC MTS Recruitment 2024 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. याद्वारे तब्बल 8326 पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता केवळ 10वी उत्तीर्ण लागणार आहे. त्यामुळे जे उमेदवार चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

SSC MTS Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

SSC MTS Notification 2024

विभाग : ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : SSC MTS Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : MFS Admission 2024 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश सुरू! लगेच अर्ज करा

SSC MTS Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावएकूण पदांची संख्या
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)4887 पदे
हवालदार (CBIC & CBN)3439 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 8326 पदे भरण्यात येणार आहेत.

Age Limit for SSC MTS

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (उमेदवारांची वयोमर्यादा ही पदांनुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.)

  1. MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
  2. हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator Marathi: तुमचे सध्याचे वय मोजा सेकंदात! पहा किती आहे वय

Educational Qualification for SSC MTS Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य असणे आवश्यक.
हवालदार (CBIC & CBN)10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य असणे आवश्यक.

SSC MTS Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 18,000/- ते 22,000/- रुपये मासिक वेतन. (वेतन पदांनुसार वेगवेगळ्या आहेत त्यामुळे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

हेही वाचा : Ladki Bahin Yojana 2024: आता दर महिन्याला मिळणार 1500 रुपये! महिलांसाठी आनंदाची बातमी

SSC MTS Notification 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन.

अर्जाची सुरवात : 27 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ : 100/-रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ PWD/ महिला/ ExSM: फी नाही.

SSC MTS Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for SSC MTS Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही SSC MTS Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

SSC MTS Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

SSC MTS Exam Date 2024

परीक्षेची तारीख : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024.

महत्वाचे :

SSC MTS Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना स्टाफ मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SSC CGL Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मधे 17720 पदांची मोठी भरती!

धन्यवाद!

SSC CGL Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 8326 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

SSC MTS Notification 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

SSC MTS Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.