SSC Phase 12 Notification 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती! पात्रता – 10 वी, 12 वी पास

मित्रांनो, SSC Phase 12 Notification 2024 या भरतीद्वारे तब्बल 2049 एवढ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. माहिती ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांसाठी निघालेल्या जाहिरातीवर (Staff Selection Commission News) वर आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही केवळ 10वी , 12वी उत्तीर्ण अशी आहे. त्यामुळे 10वी, व 12वी पास उमेदवारांना ही नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

SSC Phase 12 Notification 2024 या भरतीमधील सर्व आवश्यक माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर सर्व माहिती काळजीपूर्वक पहा. आणि त्यानंतरच अर्ज करा. या भरतीची पीडीएफ जाहिरात तसेच अर्ज करण्याची लिंक देखील पुढे दिली आहे.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर अशाच अपडेट साठी WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Recruitment 2024 Notification

SSC Phase 12 Notification 2024
SSC Phase 12 Notification 2024

भरतीचा विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission)

भरतीचा प्रकार : SSC Phase 12 Notification 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

SSC Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. (त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता).

एकूण रिक्त पदे : 2049 पदे.

Educational Qualifications for SSC Phase 12 Notification 2024

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हा किमान 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 42 आहे. ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (उमेदवारांची वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी तुम्ही दिलेली जाहिरात पहा.)

वयामद्धे सूट :

  • OBC : 03 वर्षे सूट.
  • SC/ ST : 05 वर्षे सूट.

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये – 34,800/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे. (मासिक वेतन हे पदानुसार वेगवेगळे आहे).

SSC Phase 12 Notification 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

SSC Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • Open/ OBC : रुपये – 100/-
  • SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : अर्ज शुल्क नाही.

How to Apply For SSC Recruitment 2024

SSC Phase 12 Notification 2024
SSC Phase 12 Notification 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • जर तुम्ही या भरती करिता अर्ज करणार असाल तर सर्वात अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थितपणे वाचा. त्यामधील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धती, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख या सर्व गोष्टी पहा.
  • त्यानंतर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईट झाल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला नोंदणी करायची आहे. त्यानंतर तुमचा आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला APPLY ONLINE वर जाऊन फॉर्म फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म भरताना सर्व माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक भरा. आवश्यक ते डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
SSC Bharti 2024
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!