ST Mahamandal Bharti 2024: एसटी महामंडळ मध्ये नवीन भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी, ITI उत्तीर्ण

ST Mahamandal Bharti 2024 Notification

मित्रांनो ही माहिती महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या अधिसूचनेवर आधारित आहे. ST Mahamandal Bharti 2024 या भरिद्वारे एसटी महामंडळामद्धे एकूण 126 पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला या भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्येपदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ST Mahamandal Bharti 2024 या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

ST Mahamandal Bharti 2024
ST Mahamandal Bharti 2024

भरतीचा विभाग : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ.

भरतीचा प्रकार : ST Mahamandal Bharti 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिक येथे नोकरी मिळणार आहे.

MSRTC

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

  • अभियांत्रिकी पदवीधर/ पदवीधारक : 02 पदे.
  • व्होकेशनल : 02 पदे.
  • मेकॅनिक मोटर व्हेईकल : 76 पदे.
  • सीट मेटल वर्कर : 13 पदे.
  • मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स : 09 पदे.
  • वेल्डर : 05 पदे.
  • पेंटर : 02 पदे
  • मेकॅनिक डिझेल : 11 पदे.
  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : 05 पदे.
  • मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ व्हेईकल : 01 पद.

एकूण रिक्त पदे : एकूण 126 पदे.

Educational Qualification for MSRTC

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी पदवीधर/ पदवीधारक उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर असणे आवश्यक आहे. (पदवीधर उमेदवार जर उपलब्ध झाला नाही तर पदवीधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
व्होकेशनल संबंधित विषयाशी संलग्न विषय कोड क्र.एम-1/ एम-2/ एम-3 घेऊन 12वी. MCVC उत्तीर्ण असणे आवश्यक.
मेकॅनिक मोटर व्हेईकलमोटार मेकॅनिक आय. टी. आय. उत्तीर्ण असणे आवश्यक.
सीट मेटल वर्करआय. टी. आय. ट्रेड सीट मेटल उत्तीर्ण असणे आवश्यक.
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सआय. टी. आय. ट्रेड मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण आवश्यक.
वेल्डरआय. टी. आय. वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) उत्तीर्ण असणे आवश्यक.
पेंटर आय. टी. आय. ट्रेड पेंटर उत्तीर्ण असणे आवश्यक.
मेकॅनिक डिझेल आय. टी. आय. ट्रेड डिझेल मेकॅनिक उत्तीर्ण असणे आवश्यक.
मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ व्हेईकलआय. टी. आय. ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक उत्तीर्ण असणे आवश्यक.
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकवोकेशनल अभ्यासक्रम मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : 14 ते 38 वर्षे (उमेदवारांची वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी तुम्ही पीडीएफ जाहिरात पहा.)

MSRTC Recruitment Apply

ST Mahamandal Bharti 2024
ST Mahamandal Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : 590/- रुपये.
  • राखीव प्रवर्ग : 295/- रुपये

ST Mahamandal Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

MSRTC Recruitment 2024 PDF

अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी पहा येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय. एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक.
ST Mahamandal Bharti 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

महत्त्वाच्या भरती अपडेट्स :

धन्यवाद!