Supreme Court Recruitment (2024): सर्वोच्च न्यायालयामध्ये भरती सुरू! पहा पूर्ण माहिती

मित्रांनो सर्वोच्च न्यायालयातील रिक्त पदे भरण्यासाठी Supreme Court Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आणि त्या जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता जे उमेदवार न्यायालयामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Supreme Court Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय सर्वोच्च न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर या भरती मधील सर्व महत्त्वाची माहिती पुढे दिली आहे. तसेच भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Supreme Court Recruitment
Supreme Court Recruitment

Supreme Court Recruitment 2024

Friends Supreme Court Recruitment 2024 is a new recruitment to fill up the vacancies in the Supreme Court. This recruitment will fill the vacancies of Law Clerk-cum-Research Associate posts. And the application has been started from the candidates who are eligible for that post. So now there is a good news for those candidates who want to get job in court.

Supreme Court Recruitment 2024 has been published by the Supreme Court of India. If you are interested in this recruitment then all the important information about this recruitment is given below. Also information about all vacancies in recruitment, date of application, educational qualification, age criteria, last date of application etc. is also given. So read all the information carefully and then you can apply for this recruitment.

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय सर्वोच्च न्यायालय या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Supreme Court Recruitment या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे नोकरी मिळणार आहे.

Supreme Court Vacancy

पदाचे नाव : Supreme Court Recruitment या भरतीद्वारे कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 090 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

 • Supreme Court Recruitment या भरती करिता पुरुष व महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.

Educational Qualification for Supreme Court Recruitment

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1.कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी1. या पदाकरिता उमेदवाराकडे भारतातील कायद्याने स्थापन केलेल्या कोणत्याही
शाळा/ महाविद्यालय/ विद्यापीठ संस्थेमधून कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराकडे संशोधन आणि विश्लेषणात्मक कौशल्य, लेखनातील कौशल्य तसेच संगणकाचे ज्ञान देखील असणे आवश्यक आहे.

Age Criteria for Supreme Court Recruitment

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 24 जानेवारी 2024 रोजी 20 ते 32 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Supreme Court Salary

पगार/ वेतन : सुप्रीम कोर्ट भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार नियुक्त उमेदवाराला रुपये – 80,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Supreme Court Recruitment Apply Online
Supreme Court Recruitment
Supreme Court Recruitment

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क :

 • GEN/ OBC/ EWS : रुपये – 500/-.
 • SC/ ST/ PWD/ ESM : रुपये – 500/-.
Supreme Court Recruitment Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया :

 • संबंधित विषयाची ऑनलाइन चाचणी.
 • मुलाखत.
How to Apply for Supreme Court Recruitment

अशा पद्धतीने अर्ज करा :

 1. सर्वात अगोदर सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
 2. अर्ज करण्याच्या अगोदर जाहिरात पूर्णपणे वाचा त्यामधील पात्रता काय आहे हे काळजीपूर्वक पहा.
 3. अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून देखील तुम्ही भरतीच्या पोर्टल वरती पोहोचाल.
 4. त्यानंतर आपला नाव बटणावर क्लिक करा.
 5. भरतीशी संबंधित सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 6. . सबमिट बटनावरती क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करा.
 7. त्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
 8. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 आहे हे लक्षात ठेवा.

टीप : अर्ज करण्याच्या अगोदर संबंधित भरतीची पीडीएफ जाहिरात तुम्ही स्वतः एकदा काळजीपूर्वक चेक करा. अर्ज भरताना सर्व माहिती अचूकपणे भरा. कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.

Supreme Court Recruitment
Supreme Court Recruitment

महत्त्वाची सूचना : आशा करतो की तुम्हाला Supreme Court Recruitment 2024 बद्दलची आवश्यक माहिती या लेखामधून मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. आणि ते नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

ISRO Recruitment 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये भरती! येथे पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List