Air India Recruitment 2023: एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज मुंबई मध्ये 2024 करिता 0209 जागांसाठी भरती जाहीर! येथे पहा पूर्ण माहिती
Air India Recruitment 2023 मित्रांनो आता तुम्हाला एअर इंडिया क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Air India Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 0209 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. यापैकी महाराष्ट्रामध्ये 80 पदे भरण्यात येणार आहेत. व इतर पूर्ण भारतामध्ये इतर … Read more