BEL Recruitment 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सरकारी नोकरीची संधी! इतका पगार मिळणार
BEL Recruitment 2024 Notification मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत उप अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी BEL Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. जर तुम्ही BEL Recruitment 2024 या … Read more