UPSC CDS 2024: UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा मध्ये नवीन भरती सुरू! पात्रता – पदवीधर उत्तीर्ण | येथे पहा पूर्ण माहिती
UPSC CDS 2024 मित्रांनो जर तुम्ही यूपीएससीची तयारी करत असाल तर यूपीएससी मार्फत संयुक्त संरक्षण सेवा मध्ये UPSC CDS 2024 ही नवीन भरती निघाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये 0457 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची … Read more