Coal India Recruitment 2024: कोल इंडिया अंतर्गत 63 पदांची भरती! असा करा अर्ज
मित्रांनो कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 63 पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला Coal India Recruitment 2024 द्वारे नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. Coal India Recruitment 2024 या भरतीची जाहिरात कोल इंडिया लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. … Read more