IB Recruitment 2024: गुप्तचर विभागामध्ये 660 पदांची नवीन भरती! पहा पात्रता आणि अर्जाची तारीख
IB Recruitment 2024 Notification मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) ने प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार IB Recruitment 2024 या भरतीद्वारे 660 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार गुप्तचर विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. कारण आपण तर मूवी मध्ये पाहतो की गुप्तचर विभाग कशाप्रकारे काम करते आणि ते पाहून कित्येक जणाला … Read more