Ladka Bhau Yojana 2024: सरकारची मोठी घोषणा! आता मिळणार 10 हजार महिना
Mukhyamantri Ladka Bhau Yojana 2024 मित्रांनो आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर मध्ये Ladka Bhau Yojana 2024 जाहीर केली आहे. आत्ताच काही दिवसपूर्वी सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये आनंदाची लहर आली आहे. Ladka Bhau Yojana 2024 या योजनेचा लाभ 12वी पास झालेले जे विद्यार्थी असणार … Read more