Merchant Navy Recruitment 2024: तब्बल 4000 पदांची भरती! मिळवा चांगल्या पगाराची नोकरी
Merchant Navy Recruitment 2024 मित्रांनो मर्चंट नेव्ही मध्ये तब्बल 4000 पदांची भरती होत आहे. यासाठी भारतीय मर्चंट नेव्ही ने Merchant Navy Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यामुळे आता जे उमेदवार मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून … Read more