ST Mahamandal Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 2024 साठी नवीन भरती सुरू! येथून लगेच अर्ज करा.
ST Mahamandal Bharti मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये नोकरी करू इच्छित आहात तर ST Mahamandal Bharti सुरू झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला एसटी महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. आणि अर्ज हे ऑनलाईन … Read more