Mukhyamantri Vayoshri Yojana: आता जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000! योजनेसाठी असा करा अर्ज
मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. आणि आता शिंदे सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी Mukhyamantri Vayoshri Yojana ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना सरसकट 3000 रुपये मिळणार आहेत. जर तुमच्या कुटुंबामध्ये जेष्ठ नागरिक असतील तर तुम्ही या योजनेची सर्व माहिती नक्की पहा. या लेखामध्ये तुम्हाला … Read more