Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: नवी मुंबई महानगरपालिकेत 194 जागांसाठी भरती!
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Notification मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 194 पदे भरण्यात येणार आहेत. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 ही भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत…