Old Pension Scheme 2024: जुनी पेंशन योजना, सेवा निवृत्ती वयामध्ये वाढ! सरकार घेणार “हा” निर्णय
Old Pension Scheme News मित्रांनो राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही खूप महत्वाची महत्त्वाची अपडेट (Old Pension Scheme) आहे. कारण जे कर्मचारी शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांच्यासाठी शिंदे सरकार खूप महत्वाचे निर्णय घेणार आहे. शासकीय कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते. त्यांच्या माघण्यांसाठी कित्येक वेळा आंदोलने पण केली आहेत. … Read more