PNB Recruitment 2024: पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांची भरती! नोकरीची मोठी संधी
PNB Recruitment 2024 Notification तुम्हाला पण बँक मध्ये नोकरी करायची असेल तर पंजाब नॅशनल बँक मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी PNB Recruitment 2024 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. याद्वारे अप्रेंटिस पदाच्या तब्बल 2700 जागा भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी शैक्षणिक पात्रताही कोणत्याही शाखेतील पदवी अशी आहे. त्यामुळे जे उमेदवार चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी … Read more