Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025: कृषि विद्यापीठ राहुरी मध्ये 787 पदांची भरती | पात्रता – 10वी पास | वेतन – 25 ते 81 हजार
Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 Notification मित्रांनो जर तुम्ही केवळ 10वी उत्तीर्ण असाल तर महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी मध्ये रिक्त पदांसाठी Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 ही भरती निघालीय. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर अर्ज करा. Rahuri krishi Vidyapeeth Bharti 2025 … Read more