RPF Recruitment 2024: रेल्वे संरक्षण दलामध्ये तब्बल 4660 पदांची भरती! पात्रता – 10 वी उत्तीर्ण
मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला रेल्वे संरक्षण दल मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे कारण RPF Recruitment 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीद्वारे उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 4660 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी गामाऊ नका. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. … Read more