SSC Phase 12 Notification 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती! पात्रता – 10 वी, 12 वी पास
मित्रांनो, SSC Phase 12 Notification 2024 या भरतीद्वारे तब्बल 2049 एवढ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. माहिती ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध पदांसाठी निघालेल्या जाहिरातीवर (Staff Selection Commission News)…