Sukanya Samriddhi Yojana: महिन्याला 250 रुपये भरा आणि मुलीचे आयुष्य उज्वल बनवा! पहा योजनेचे सर्व फायदे
Sukanya Samriddhi Yojana मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे Sukanya Samriddhi Yojana. या योजनाद्वारे कशाप्रकारे तुमच्या घरामधील मुलीचे आयुष्य उज्वल कशाप्रकारे होऊ शकते आणि कशाप्रकारे आई वडील आपल्या मुलीसाठी थोडीसी रक्कम प्रत्येक महिन्याला भरून तिच्या उच्च शिक्षणाला किंवा तिच्या लग्नासाठी किंवा ती 21 वर्षाची होईपर्यंत एक मोठ्या … Read more