Swadhar Yojana: विद्यार्थ्यांना मिळणार 51,000 रुपयांची स्कॉलरशिप! 15 मार्च शेवटची तारीख! येथे करा अर्ज
Swadhar Yojana मित्रांनो विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी तब्बल 51,000 रुपयांची स्कॉलरशिप भेटणार आहे. कारण महाराष्ट्र स्वाधार योजना (Swadhar Yojana) ही नवीन योजना राज्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. असे खूप विद्यार्थी असतात ज्यांना पुढील शिक्षण घ्यायचे तर असते पण त्यांची घरची परिस्थिति चांगली नसते आणि त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने … Read more