UPSC CMS 2024: UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा! तब्बल 827 जागा
UPSC CMS 2024 Notification मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग द्वारे UPSC CMS 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सेवेतील 827 कनिष्ठ, सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक…