राज्यात 50 हजार पदांची Yojana Doot Bharti 2024 सुरू! पहा पात्रता, अर्ज, वेतन
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 मित्रांनो सरकार ने Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024 ही योजना सुरू केली आहे. या योजना दूत भरती द्वारे राज्यात तब्बल 50,000 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबत 2024 आहे. आणि याच योजनेला ”मुख्यमंत्री योजना दूत” असे नाव दिले आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी निर्माण … Read more