Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेमध्ये 100 जागेंसाठी नवीन भरती सुरू! लगेच अर्ज करा

Thane Mahanagarpalika Bharti 2023

मित्रांनो Thane Mahanagarpalika Bharti द्वारे ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी महाविध्ययलायच्या अस्थापनेवारील परिचारिका या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. महाविद्यालय करिता दरमहा एकत्रित मानधनावर सर्व पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरती साठी उत्सुक असाल तर लवकरात लवकर अर्ज सादर करा. खाली भरतीची सविस्तर माहिती दिली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Thane Mahanagarpalika Bharti या भरतीची जाहिरात ही ठाणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या लेखामध्ये तुम्हाला या भरती मधील रिक्त पदांची माहिती, मुलाखतीची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा ही सर्व महत्वाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे पूर्ण जाहिरात व्यवस्तीत वाचा. पूर्ण जाहिरात खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्हाला या भरतीची येणारे अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक खाली दिली आहे.

Friends Thane Mahanagarpalika Bharti has started a new recruitment to fill up the vacant post of Nurse in the establishment of Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Mahavidyalaya of Thane Municipal Corporation. All the posts will be paid for the college on a consolidated monthly basis. So candidates will be called for interview. If you are interested in this recruitment then apply as soon as possible. The detailed recruitment information is given below.

Thane Mahanagarpalika Bharti recruitment advertisement is published by Thane Municipal Corporation. In this article you will get all the important information about the vacancies, interview date, educational qualification, age limit in this recruitment. So read full advertisement carefully. The full advertisement is given below. And don’t forgot to join aur social media groups for latest job updates.

Thane Municipal Corporation

भरतीचा विभाग : Thane Mahanagarpalika Bharti ही ठाणे महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतरंगत केले जाणार आहे.

भरतीचा प्रकार : उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला ठाणे येथे नोकरी मिळणार आहे.

Thane Municipal Corporation Recruitment

पदांची माहिती :

एकूण पदे : Thane Mahanagarpalika Bharti या भरतीद्वारे एकूण 100 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव : परिचारिका (नर्स).

वेतन : 30,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार 12 वी उत्तीर्ण असला पाहिजे तसेच त्याने GNM किंवा B.Sc (नर्सिंग) असायला पाहिजे. व त्याच्याकडे 3 वर्षाचा अनुभव देखील हवा आहे.

व्यवसाईक पात्रता :

 1. उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण महामंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 2. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाइफरी पदविका (जी. एन. एम. )
 3. उमेदवाराणे (B. Sc) नर्सिंग केलेले असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
 4. उमेदवाराची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे.
 5. उमेदवाराकडे शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाइफ परिचारिका/ स्टाफ नर्स या कामाचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
 6. ज्या उमेदवाराणे ठाणे महानगरपालिकेच्या अधिनिस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारील जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी. एस्सी. (नर्सिंग) पूर्ण केलेले असेल त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे.
 7. उमेदवारकडे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

 • खुल्या प्रवर्गासाठी : 40 वर्ष.
 • मागास प्रवर्गासाठी : 45 वर्ष.

प्रवर्ग व त्यानुसार जागा :

 • अनुसूचित जाती : 13 पदे.
 • अनुसूचित जमाती : 7 पदे.
 • विमुक्त जाती (अ) : 3 पदे.
 • भटक्या जमाती (ब) 25 क : 2 पदे.
 • भटक्या जमाती (क) 3. 516 : 4 पदे.
 • भटक्या जमाती (ड) : 2 पदे.
 • विशेष मागासवर्ग प्रवर्ग : 19 पदे.
 • आर्थिक दुर्बल घटक (EWS) : 10 पदे.
 • खुला प्रवर्ग : 38 पदे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज सादर करण्यास सुरवात झाली आहे.

निवड प्रक्रिया : Thane Mahanagarpalika Bharti या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख : उत्सुक उमेदवारांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी (11:00) ला थेट मुलाखतीसाठी हजार राहावे.

मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिति सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

आशा करतो की या लेखामधून तुम्हाला संबंधित भरतीची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडी मदत होईल. आणि अशाच सरकारी व खाजगी भरतीच्या नवीन अपडेट साठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Post Office Bharti 2023: टपाल विभागामध्ये मोठी भरती! आजपासून अर्ज सुरू | 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List