UPSC CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मोठी भरती! येथून करा अर्ज

UPSC CAPF Bharti 2024 Notification

UPSC CAPF Bharti 2024
UPSC CAPF Bharti 2024

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी UPSC CAPF Recruitment 2024 या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीद्वारे 506 पदे भरण्यात येणार आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) हे गृह मंत्रालयाच्या अधिकाराखालील भारतातील पाच सुरक्षा दलांच्या एकसमान नामांकनाचा संदर्भ देते. आणि यामध्ये तुम्हाला नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामध्ये सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP), आणि सशस्त्र सीमा बल (SSB) इत्यादींचा समावेश आहे. जर तुम्ही या अंतर्गत नोकरी करू इच्छित तर UPSC CAPF Bharti 2024 या भरतीची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे.

श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.

नोकरीचे ठिकाण : या भ्रतीद्वारे जे उमेदवार नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Central Armed Police Forces Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC) हे पद भरण्यात येणार आहे.

पदांचा तपशील :

फोर्सचे नाव एकूण पद संख्या 
BSF186 पदे.
CRPF120 पदे.
CISF100 पदे.
ITBP58 पदे.
SSB42 पदे.

एकूण भरण्यात येणारी पदे : या भरतीद्वारे एकूण 506 पदे भरण्यात येणार आहेत.

CAPF Salary Per Month

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला 51,480/- रुपये वेतन मिळणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क हे प्रवरगानुसार वेगवेगळे आहे.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

Educational Qualification for UPSC CAPF Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.

आवश्यक शारीरिक पात्रता :

उमेदवारउंचीछाती वज
पुरुष उमेदवारकमीत कमी 165 से.मी. असणे आवश्यक.81-86 से.मी.50 kg
महिला उमेदवार कमीत कमी 157 से.मी. असणे आवश्यक.महिलांसाठी लागू नाही.46 kg

CAPF Age Limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वे 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

UPSC CAPF Recruitment 2024 Apply Online

UPSC CAPF Bharti 2024
UPSC CAPF Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धती : उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

  • General/OBC: 200/- रुपये.    
  • SC/ ST/ महिला: फी नाही

अर्ज सूरु तारीख : 24 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

UPSC CAPF Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्जाची शेवटची तारीख : 14 मे 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे.

CAPF Notification 2024

भरतीच्या महत्वाच्या लिंक :

अधिकृत पीडीएफ जाहिरात साठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट साठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
CAPF AC Selection Process

निवड प्रक्रिया : UPSC CAPF Bharti 2024 भरतीसाठी उमेदवारांची विविध टप्प्याद्वारे निवड केली जाणार आहे.

  • लेखी चाचणी
  • शारीरिक मानके/शारीरिक कार्यक्षमता चाचण्या,
  • वैद्यकीय मानक चाचण्या
  • वैयक्तिक मुलाखत
CAPF Exam Date 2024

लेखी परीक्षा तारीख : 04 ऑगस्ट 2024 रोजी लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे अभ्यासाठी देखील वेळ मिळणार आहे.

प्रवेश पत्र (CAPF AC Admit Card) :

तुम्ही अर्ज केल्यानंतर परीक्षेच्या काही दिवस अघोदर लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर दिले जाते. परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंटआउट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे.

हे लक्षात ठेवा :

मित्रांनो UPSC CAPF Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना भरती बद्दल माहिती होईल आणि सरकारी नोकरीची संधी त्यांना देखील मिळेल. जर तुम्हाला अशाच नवीन येणाऱ्या अपडेट रोज पाहायचे असतील तर https://bhartiera.com ला भेट देत जा. 

हेही वाचा :

BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी! असा करा अर्ज

FAQ:

UPSC CAPF Bharti 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे विविध फोर्स मधील 506 पदे भरण्यात येणार आहेत. सविसत माहिती तुम्हाला लेखामध्ये मिळेल.

CAPF recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

14 मे 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.

CAPF AC Bharti 2024 साठी वयोमर्यादा काय आहे?

ज्या उमेदवारांचे वे 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
SC/ ST: 05 वर्षे सूट.
OBC: 03 वर्षे सूट.

CAPF Exam Date 2024 किती आहे?

04 ऑगस्ट 2024 रोजी लेखी परीक्षा होणार आहे.