Board Exam 2024 News: 10वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिक्षण मंडळाने घेतला “हा” मोठा निर्णय

10th and 12th Board Exam 2024 News

Board Exam 2024
Board Exam 2024

मित्रांनो आपण 10th and 12th Board Exam 2024 मध्ये शिक्षण मंडळाने नेमका कोणता निर्णय घेतला आहे हे बघणार आहोत. आता 10वी आणि 12वी च्या प्रात्यक्षिक परीक्षेत होणारे (10th and 12th Board Exam 2024) गैरप्रकार रोखण्यासाठी आता लेखी परीक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक परीक्षांनाही शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांकडून अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. आणि यावर्षीपासून ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वी च्या परीक्षांना 21 फेब्रुवारीपासून 10 वी च्या परीक्षांना 1 मार्चपासून सुरुवात होत आहे. लवकरच दहावीचीही प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होईल. लेखी परीक्षेप्रमाणे या परीक्षांनाही भरारी पथकांकडून अचानक भेटी देण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Board Exam 2024 New Update

7 भरारी पथकांची स्थापना :

मित्रांनो Board Exam 2024 मध्ये आता परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने 7 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा दक्षता समितीकडूनही ज्या त्या जिल्ह्यामध्ये बैठ्या व भरारी पथकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आणि यासोबतच या वर्षी प्रात्यक्षिक परीक्षेवर पण कडक नियंत्रण मंडळाद्वारे ठेवण्यात येणार आहे.

सुधाकर तेलंग यांनी अशी पण माहिती दिली आहे की भरारी पथकाला या वर्षी परीक्षांना वारंवार भेटी देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.  

यावर्षी परीक्षेत गैरप्रकार आढळला तर महाविद्यालयावर कारवाई होणार:

10वी, 12वी प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहेत. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे क्लास न घेता अनेक ठिकाणी तुकड्या बंद पडू नयेत, यासाठी दाखले गोळा करून कॅटलॉगवर विद्यार्थीसंख्या दाखविली जाते, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे जर या वर्षी प्रात्यक्षिक परीक्षेत गैरप्रकार आढळून आल्यास राज्य मंडळाकडून गैरप्रकारासाठी महाविद्यालयाला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे; मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यावर्षी 10वी च्या केंद्रामध्ये भर :

Board Exam 2024 10वी च्या परीक्षेसाठी एकूण 408 परीक्षा केंद्रे असून यावर्षी त्यात नवीन 13 केंद्रांची भर पडली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यात 151, धाराशिव – 89 तर नांदेड जिल्ह्यात 168 केंद्रे असतील. 10वी परीक्षेसाठी तीन जिल्ह्यांतील मिळून 1,07,553 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

10th Board Exam Time Table 2024

  • 10th Board Exam Time Table 2024 ची सविस्तर माहिती तुम्ही पुढे बघू शकता.
DateTimeSubject
01.03.2024, Friday11:00 AM-2:00 PMFirst Language Marathi Hindi Urdu Gujarati Kannada Tamil Telugu Malayalam Sindhi Bengali Punjabi
01.03.2024, Thursday3:00 PM-6:00 PMSecond or Third Language German French
02.03.2024, Saturday11:00 AM-2:00 PMSecond or Third Language Marathi Kannada Tamil Telugu Malayalam Sindhi Bengali Punjabi
02.03.2024, Saturday11:00 AM-1:00 PMSecond or Third Language (Composite Course) Marathi (Composite)
04.03.2024, Monday11:00 AM-2:00 PMMulti Skill Assistant Technician/Introduction to Basic Technology Automotive Service Technician Store Operation Assistant Assistant Beauty Therapist Tourism and Hospitality- Food and Beverage Service Trainee Agriculture- Solanaceous Crop Cultivator Electronics and Hardware Field Technician-Other Home Appliances Home Care- Home Health Aide Mechanical Technology Electrical Technology Electronics Technology Power-Consumer Energy Meter Technician Physical Education (Sport) – Early Year Physical Activity Facilitator Apparels- Sewing Machine Operator Plumber General
05.03.2024, Tuesday11:00 AM-2:00 PMSecond or Third Language Urdu Gujarati Sanskrit Pali Ardhamagadhi Persian Arabic Avesta Pahlavi Russian
05.03.2024, Tuesday3:00 PM-5:00 PMSecond or Third Language (Composite Course) Urdu (Composite) Sanskrit (Composite) Pali (Composite) Ardhamagadhi (Composite) Persian (Composite) German (Composite) French (Composite) Russian (Composite) Kannada (Composite) Tamil (Composite) Telugu (Composite) Malayalam (Composite) Sindhi (Composite) Bengali (Composite) Punjabi (Composite) Gujarati (Composite)
07.03.2024, Thursday11:00 AM-2:00 PMFirst Language English Third Language English
09.03.2024, Saturday11:00 AM-2:00 PMSecond or Third Language Hindi
09.03.2024, Saturday11:00 AM-1:00 PMSecond or Third Language (Composite Course) Hindi (Composite)
11.03.2024, Monday11:00 AM-1:00 PMMathematics Part-I (Algebra)
11.03.2024, Monday11:00 AM-1:00 PMArithmetic (Only for Eligible Divyang Candidates)
13.03.2024, Wednesday11:00 AM-1:00 PMMathematics Part-II (Geometry)
15.03.2024, Friday11:00 AM-1:00 PMScience and Technology Part-I
15.03.2024, Friday11:00 AM-1:30 PMPhysiology, Hygiene & Home Science (Only for eligible Divyang Candidates)
18.03.2024, Monday11:00 AM-1:00 PMScience and Technology Part-II
20.03.2024, Wednesday11:00 AM-1:00 PMSocial Sciences Paper-I History and Political Science
22.03.2024, Friday11:00 AM-1:00 PMSocial Sciences Paper-II Geography
Board Exam 2024
Board Exam 2024

अधिक माहितीसाठी पहाhttps://bhartiera.com

अशाच अपडेट साठी आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी किंवा 12वी मध्ये शिकत आहेत. जेणेकरून त्यांना Board Exam 2024 याबद्दल माहिती होईल आणि येणाऱ्या अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Shark Tank Season 3: WeHere OX डिवाइस च्या मदतीने कान नसलेले लोक पन ऐकू शकणार! पहा पूर्ण माहिती