IDBI Recruitment 2024: IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 522 पदांची भरती सुरू!

IDBI Recruitment 2024

IDBI Recruitment 2024
IDBI Recruitment 2024

मित्रांनो IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी IDBI Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 522 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. या भरतीची जाहिरात IDBI बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही IDBI Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची पीडीएफ व अधिकृत वेबसाइट खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

IDBI Bank Recruitment 2024

Friends, IDBI Bank Recruitment 2024 has started to fill the vacant post of Junior Assistant Manager. A total of 522 vacant posts will be filled through recruitment. Eligible and interested candidates can apply online. As mentioned on the official website, the start date of application is 12 February 2024 and the last date of application is 26 February 2024. Or the recruitment advertisement has been published by IDBI Bank.

And don’t forget to join aur social media groups for latest updates on your phone. Group link is also given below.

भरतीचा विभाग : ही भरती IDBI बँकेत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Vacancy Details

पदाचे नाव : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर हे पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 522 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : Graduate in any discipline from a recognized university.

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे आहे त्यांना या भरतीकरीता अर्ज करता येणार आहे.

वायमद्धे सूट :

  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • OBC : 03 वर्षे सूट

IDBI Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

IDBI Recruitment 2024 Apply Last Date
IDBI Recruitment 2024
IDBI Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा शुल्क :

  • General/ OBC : रुपये – 1000/-
  • SC/ST/ PWD: रुपये – 200/-

Important Links

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी पहाhttps://bhartiera.com

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया :

  • ऑनलाइन परीक्षा
  • मुलाखत (IDBI Recruitment 2024)

परीक्षेची तारीख :

  • 17 मार्च 2024 रोजी परीक्षा होणार आहे.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत आणि बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये “या” पदाची भरती सुरू! पात्रता – 7 वी उत्तीर्ण

धन्यवाद!