Central Bank of India Recruitment 2024
मित्रांनो आता तुम्हाला बँक विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Central Bank of India Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे 4,500 पेक्षा अधिक शाखांचे पॅन इंडिया नेटवर्क चे रुपये 6,00,000 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय आहेत. त्यामुळे ही बँक सार्वजनिक क्षेत्रामधील आघाडीची बँक आहे. आणि या बँक मध्ये काम करण्याची संधी आता निर्माण झाली आहे त्यामुळे जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Central Bank of India Recruitment 2024 या भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Central Bank of India Recruitment 2024 Notification
भरतीचा विभाग : ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : Central Bank of India Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला जळगाव येथे नोकरी मिळणार आहे.
Central Bank Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे वॉचमन/ माळी इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी मूळ जाहिरात पहा)
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी मूळ जाहिरात पहा).
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 22 ते 40 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
Central Bank of India Recruitment Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क : यासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
Central Bank of India Recruitment Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ, आरटीओ कार्यालय, जळगाव – 425001
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे केवळ 7 वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना बँक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Union Bank Recruitment 2024: यूनियन बँक मध्ये “या” पोस्टच्या 606 पदांची भरती! पहा पूर्ण माहिती
धन्यवाद!