Southern Railway Recruitment 2024: दक्षिण रेल्वे मध्ये 2860 पदांची भरती सुरू! करा ऑनलाइन अर्ज

Southern Railway Recruitment 2024

मित्रांनो दक्षिण रेल्वेने अप्रेंटिसशिपच्या रिक्त पदे भरण्यासाठी Southern Railway Recruitment 2024 ही भरती जाहीर केली आहे. या भरतीमधील रिक्त पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मघवण्यास सुरवात झाली आहे. जे उमेदवार 10वी/IIT उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार या भरतीसाठी त्वरित फॉर्म भरू शकतात. त्यामुळे आता जे उमेदवार रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Southern Railway Recruitment 2024 या भरतीची जाहिरात दक्षिण रेल्वे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. तसेच भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Southern Railway Recruitment 2024
Southern Railway Recruitment 2024

Friends Southern Railway has announced Southern Railway Recruitment 2024 to fill Apprenticeship vacancies. The application process has started from the eligible candidates for the vacant post in this recruitment. Candidates who have passed 10th/IIT can fill the form immediately for this recruitment. So now this is a good news for the candidates who want to get a job in Railways.

If you are interested for this recruitment. so read the all information carefully and then apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media group for latest updates on your phone.

भरतीचा विभाग : ही भरती दक्षिण रेल्वे या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Southern Railway Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे शिकाऊ उमेदवार ही पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 02860 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : 10वी/ITI उत्तीर्ण झालेला कोणताही उमेदवार शिकाऊ पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकणार आहे. (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा).

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता).

वयोमर्यादा : 28 फेब्रुवारी 2024 रोजी ज्या उमेदवाराचे किमान वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नाही असे उमेदवार अर्ज करू शकतात.

Southern Railway Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : रुपये – 100/-
  • SC/ ST/ PH Category : अर्ज शुल्क नाही.

Southern Railway Recruitment 2024 Apply Online Last Date

Southern Railway Recruitment 2024
Southern Railway Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Southern Railway Recruitment Website

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

How to Apply for Southern Railway Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  2. यानंतर, तुम्हाला पोर्टलच्या होम पेजवरील रजिस्टर लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
  3. नोंदणीनंतर, उमेदवारांनी लॉगिनद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. यानंतर, उमेदवाराने विहित अर्जाची फी भरून फॉर्म सबमिट करावा.
  4. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट घ्यायला विसरू नका.

आशा करतो की या लेखामधून तुम्हाला संबंधित भरतीची आवश्यक माहीती मिळाली असेल. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेली अधिकृत नोटिफिकेशन पहा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Army Base Workshop Recruitment 2024: 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे मध्ये भरती सुरू! पात्रता – ITI/ITC उत्तीर्ण

धन्यवाद!