Union Bank Recruitment 2024
मित्रांनो यूनियन बँक मधील मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी Union Bank Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 0606 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे जे उमेदवार बँक मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Union Bank Recruitment 2024 या भरतीची जाहिरात यूनियन बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची पीडीएफ व अधिकृत वेबसाइट खाली दिली आहे.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
UBI Recruitment 2024
भरतीचा विभाग : ही भरती यूनियन बँक ऑफ इंडिया मध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Union Bank Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे मुख्य व्यवस्थापक-आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक-आयटी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक इत्यादी रिक्त येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : एकूण 0606 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
प्रवर्गानुसार पदांची संख्या :
- SC : 89
- ST : 44
- 0BC : 161
- EWS : 59
- UR : 253
Educational Qualification for Union Bank Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी तुम्ही दिलेली अधिकृत जाहिरात पहा).
- पद क्र.1: (i) B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) (ii) 10 वर्षे अनुभव - पद क्र.2: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M. Tech./ M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक. - पद क्र.3: B.Sc./B.E./B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स /कॉम्प्युटर सायन्स & इंजिनिअरिंग/IT
/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर +GARP/ CA/CMA(ICWA)/CS किंवा MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 02/04 वर्षे अनुभव असणे आवश्यक. - पद क्र.4: B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/सिव्हिल/आर्किटेक्चर/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स / IT / टेक्सटाइल/केमिकल)
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 20 ते 40 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. (पदांनुसार वयाची अट वेगवेगळी आहे त्यासाठी अधिकृत जाहिरात पहा)
Union Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क : GEN/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
Union Bank Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
How to Apply for Union Bank Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अघोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पहा. त्यामधील शैक्षणिक पात्रता, वयाची अट अर्ज करण्याची पद्धती सर्व माहिती पहा.
- त्यानंतर http://www.unionbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेजवर भरती (Recruitment) टॅबवर क्लिक करा.
- पुढे युनियन बँक भरती प्रकल्प २०२४-२०२५ स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officers) साठी Apply link वर क्लिक करा.
- नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा.
- नंतर अर्जाचा फॉर्म भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे येथे अपलोड करा.
- अर्ज फी भरा.
- फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रिंटसुद्धा घ्या. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही युनियन बँक ऑफ इंडियासाठी अर्ज करू शकतात.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
REC Recruitment 2024: ग्रामीण विद्युतीकरण निगम लि.मध्ये127 पदांची भरती सुरू! लगेच अर्ज करा