UPSC CSE Notification 2024: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा अधिसूचना जारी! पहा पात्रता

UPSC CSE Notification 2024

UPSC CSE Notification 2024
UPSC CSE Notification 2024

मित्रांनो UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा अंतर्गत रिक्त असलेले पदे भरले जाणार आहेत. त्यासाठी UPSC CSE Notification 2024 ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण यामध्ये तब्बल 1056 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी 5 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

UPSC CSE Notification 2024 या भरतीची जाहिरात संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

UPSC Civil Services Bharti 2024

भरतीचा विभाग : संघ लोकसेवा आयोग (UPSC)

भरतीचा प्रकार : UPSC CSE Notification 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

UPSC CSE Vacancy 2024

एकूण रिक्त पदे : तब्बल 1056 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for UPSC CSE Recruitment

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी

  • General : 21 ते 32 वर्ष.
  • OBC : 21 ते 35 वर्ष.
  • SC/ST : 21 ते 37 वर्ष.

DFSL Maharashtra Bharti 2024

UPSC CSE 2024 Application Form

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : रुपये – 100/-
  • SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईटhttps://upsc.gov.in/

👇 नवीन अपडेट साठी खालील ग्रुप जॉईन करा 👇

WhatsApp ग्रुप जॉईन कराJOIN
 Telegram चॅनेल जॉईन कराJOIN
How to Apply for UPSC Civil Services Bharti 2024
UPSC CSE Notification 2024
UPSC CSE Notification 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अघोदर भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक पहा. त्यामधील शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची तारीख अशा सर्व महत्वाच्या गोष्टी चेक करा आणि त्यानंतरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यासाठी सर्वात अघोदर अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवर जा आणि UPSC CSE Application 2024 लिंकवर क्लिक करा.
  • आता क्रेडेन्शियल भरून लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर अर्जावर क्लिक करा.
  • त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरा.
  • त्यानंतर आवश्यक असल्यास संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत.
  • त्यानंतर अर्ज शुल्क भरावे.
  • आता सर्व अर्ज नीट वाचून सबमिट करा.
  • त्यानंतर तुम्ही भरलेला अर्ज डाउनलोड करावा.
  • शेवटी भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

UPSC CSE Notification 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Maharashtra Shikshak Bharti 2024: शिक्षक मेगा भरती! तब्बल 21,678 पदे भरली जाणार

धन्यवाद!