NHPC Recruitment 2024: नॅशनल हायड्रोक्लोरिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 280 पदांची भरती! येथून करा अर्ज

NHPC Recruitment 2024 Notification

NHPC Recruitment 2024
NHPC Recruitment 2024

मित्रांनो नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) द्वारे NHPC Recruitment 2024 नवीन भरती सूरु करण्यात आली आहे. या भरतीमद्धे एकूण 240 पदे भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता / प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत. NHPC लिमिटेड हे भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या मालकीचे भारत सरकारचे जलविद्युत मंडळ आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

NHPC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

NHPC Bharti 2024

भरतीचा विभाग : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये किंवा बाहेर देशामध्ये नोकरी मिळू शकते.

NHPC Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नाव एकूण पदांची संख्या
ट्रेनी इंजिनिअर (CIVIL)95
ट्रेनी इंजिनिअर (Mechanical)75
ट्रेनी इंजिनिअर (Electrical)77
ट्रेनी इंजिनिअर (E&C)04
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (IT)20
ट्रेनी ऑफिसर (Geology)03
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (Environment06
एकूण पदे 280 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 280 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for NHPC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ट्रेनी इंजिनिअर (CIVIL)उमेदवार 60% गुणांसह B.E/ B.Tech/ B.Sc Engg. (Civil) उत्तीर्ण असणे आवश्यक.
ट्रेनी इंजिनिअर (Mechanical)उमेदवार 60% गुणांसह B.E/ B.Tech/ B.Sc Engg. (Mechanical) उत्तीर्ण असणे आवश्यक.
ट्रेनी इंजिनिअर (Electrical)उमेदवार 60% गुणांसह B.E/ B.Tech/ B.Sc Engg. (Electrical) उत्तीर्ण असणे आवश्यक.
ट्रेनी इंजिनिअर (E&C)उमेदवार 60% गुणांसह B.E/ B.Tech/ B.Sc Engg. (Electronics & Communication) उत्तीर्ण असणे आवश्यक.
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (IT)उमेदवार 60% गुणांसह B.E/ B.Tech/ B.Sc Engg. (IT) किंवा MCA उत्तीर्ण असणे आवश्यक.
ट्रेनी ऑफिसर (Geology)उमेदवार 60% गुणांसह M.Sc. (Geology) / M.Tech. (Applied Geology) उत्तीर्ण असणे आवश्यक.
ट्रेनी इंजिनिअर/ट्रेनी ऑफिसर (Environmentउमेदवार 60% गुणांसह B.E./ B.Tech (Environmental Engineering)/ M.Sc. (Environmental Science) उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 26 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे आहे ते अर्ज करू शकतात.

वयामद्धे सूट :

  • SC/ST : 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

NHPC Recruitment 2024 Apply

NHPC Recruitment 2024
NHPC Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

NHPC Recruitment 2024 Online Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मार्च 2024 ही (06:00 PM) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Online Apply Links for NHPC Recruitment 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि येथे तुम्हाला रोज सरकारी व खाजगी भरत्याबद्दल नवनवीन अपडेट मिळत राहतील त्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता, अर्ज, वेतन

धन्यवाद!