ECHS Recruitment 2024 Notification
मित्रांनो माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना मार्फत ECHS नाशिक येथे रिक्त पदे भरण्यासाठी ECHS Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे मेडिकल ऑफिसर, डेन्टल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, शिपाई, महिला परिचर आणि इतर काही पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या भरतीची जाहिरात माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
ECHS Nashik Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, नाशिक या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी (Central Government) अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिक (Jobs in Nashik) येथे नोकरी मिळणार आहे.
ECHS Vacancy 2024
पदाचे नाव : ECHS Recruitment 2024 या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.
पदांचा तपशील :
पदाचे नाव | पदांची एकूण संख्या |
मेडिकल ऑफिसर | 02 पदे. |
डेंटल ऑफिसर | 01 पद. |
लॅब टेक्निशियन | 02 पदे. |
नर्सिंग असिस्टंट | 01 पद. |
शिपाई | 01 पद. |
महिला परिचर | 01 पद. |
डेंटल ऑफिसर | 02 पदे. |
Clk | 01 पद. |
एकूण रिक्त पदे : एकूण 011 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
ECHS Salary
पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये 28,000/- ते 75,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Educational Qualification for ECHS Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
मेडिकल ऑफिसर | एमबीबीएस. इंटर्नशिप नंतर किमान 05 वर्षे औषध/शस्त्रक्रियेत श्रेयस्कर अतिरिक्त पात्रता. एमबीबीएस पीजी / इतर अतिरिक्त पात्रता मध्ये गुणवत्ता. 05 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक. |
डेंटल ऑफिसर | BDS. किमान 05 वर्षे कामाचा अनुभव. बीडीएस मध्ये मेरिट. PG/ इतर अतिरिक्त पात्रता. ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक. |
लॅब टेक्निशियन | B.Sc (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) किंवा मॅट्रिक/ उच्च माध्यमिक/ वरिष्ठ माध्यमिक (10+2) मान्यताप्राप्त संस्था / मंडळाकडून विज्ञानासह असणे आवश्यक. तसेच मान्यताप्राप्त संस्थेकडून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा. मेडिकल लॅबमध्ये लॅब असिस्टंट म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव असे आवश्यक. |
नर्सिंग असिस्टंट | GNM डिप्लोमा/ वर्ग-l नर्सिंग असिस्टंट्स कोर्स (सशस्त्र दल). किमान ५ वर्षांचा अनुभव. स्पेशालिटी नर्सिंगमधील कोणताही डिप्लोमा/कोर्स. 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक. |
शिपाई | शैक्षणिक वर्ग आणि जीडी व्यापार (सशस्त्र दल). किमान ५ वर्षे सेवा. 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणे आवश्यक. |
महिला परिचर | साक्षर. नागरी/ लष्करी आरोग्य संस्थांमध्ये किमान 05 वर्षांचा कामाचा अनुभव. 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव. प्रथमोपचार अभ्यासक्रम असणे आवश्यक. |
डेंटल ऑफिसर | डेंटल हायग/ वर्ग-1 डीएच/ डोरा कोर्स (सशस्त्र दल) मध्ये डिप्लोमा धारक. दंत प्रयोगशाळेत किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. |
Clk | पदवीधर/ वर्ग | कारकुनी व्यापार (सशस्त्र दल). किमान ५ वर्षांचा अनुभव. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संगणक पात्रता अनुभव असणे आवश्यक. |
ECHS Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.
निवड प्रक्रिया : उमेदवार मुलाखतीद्वारे निवडले जाणार आहेत.
ECHS Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
मुलाखतिची तारीख : 19 आणि 20 एप्रिल 2024 रोजी मुलाखत होणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : ECHS सेल, Stn HQ, देवलाली येथे अर्ज करायचा आहे.
मुलाखतीचा पत्ता : स्टेशन मुख्यालय, देवलाली.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ECHS Recruitment 2024 ची ही माहिती इतरांबरोबर नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!