HDFC Bank Recruitment 2024 Notification
मित्रांनो आता तुम्हाला बँक मध्ये नोकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. कारण HDFC Bank Recruitment 2024 या भरतीद्वारे HDFC BANK मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदे भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता केवळ 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!HDFC Bank Recruitment 2024 या भरतीची जाहिरात HDFC BANK एच. डी. एफ. सी. बँक) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
HDFC Bank Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती HDFC BANK (एच. डी. एफ. सी. बँक) अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
HDFC Bank Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे डाटा एंट्री ऑपरेटर हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदे : एकूण 045 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
HDFC Bank Salary
पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये 14,500/- ते 28,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराकडे Data Entry, KYC VERIFICATION, Banking, Operator, Pin, Behavior या सर्व Skills असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे Good Communication, Good Behavior आणि Basic Computer Knowledge असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
HDFC Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (Online Apply) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 09 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
HDFC Bank Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
HDFC Bank Recruitment 2024 Notification PDF:
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
HDFC Bank Recruitment Selection Process
निवड प्रक्रिया :
- HDFC Bank Recruitment 2024 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे, मुलाखत ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने होऊ शकते.
How to Apply for HDFC Bank Recruitment
अशा पद्धतीने अर्ज करा :
- मित्रांनो सर्वात अघोदर तुम्हाला HDFC बँकेने प्रसिद्ध केलेली भरतीची जाहिरात वाचून घ्यायची आहे. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- त्यानंतर तुम्हाला वरती जी ऑनलाइन अर्ज ची लिंक दिली आहे त्यावर जायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड उघडेल, त्यामध्ये तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
- तुमचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला या भरतीचा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे.
- अपूर्ण फॉर्म असेल तर तो Reject केला जाईल, त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरा.
- फॉर्म भरल्यानंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अर्जामध्ये अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर तुम्हाला एकदा भरतीचा फॉर्म तपासून पाहायचा आहे, जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येणार नाही. फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर तुम्ही फॉर्म Submit करू शकता.
- जर तुम्हाला या भरती संबंधी अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या HR सोबत संपर्क साधून विचारणा करू शकता. HR चा Contact Number 9907049767 हा आहे.
- त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही हवी ती माहिती घेऊ शकता.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 12वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Bank of Baroda Recruitment 2024: बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता व अर्ज
धन्यवाद!
FAQ:
HDFC Bank Recruitment 2024 साठी शेवटची तारीख किती आहे?
या भरतीसाठी 30 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
HDFC Bank Bharti 2024 द्वारे कोणते पद भरण्यात येणार आहे?
एच. डी. एफ. सी. बँक भरती 2024 डाटा एंट्री ऑपरेटर हे पद भरण्यात येणार आहे.
HDFC Bank Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.