Bank of Maharashtra Recruitment 2024Bank of Maharashtra Recruitment 2024

Bank of Maharashtra Recruitment 2024 Notification

Bank of Maharashtra
Bank of Maharashtra

मित्रांनो जर तुम्ही पण जर बँक मध्ये नोकरी करायची असेल तर Bank of Maharashtra Recruitment 2024 द्वारे बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विविध पदे भरण्यात येत आहेत. त्यासाठी या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे बँक मध्ये नोकरी मिळवण्याची ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा लाभ नक्की घ्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Bank of Maharashtra Recruitment 2024 साठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, आवश्यक वयोमर्यादा, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती व अधिकृत पीडीएफ जाहिरात अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या येणाऱ्या अपडेट हव्या असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Bank of Maharashtra Bharti 2024

भरतीचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024.

विभाग : ही भरती बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नवी मुंबई (Jobs in New Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

Bank of Maharashtra Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे डायरेक्ट सेलिंग एजंट (रिटेल लोन करिता), गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन कौन्सिलर इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नक्की अर्ज करा आणि संधीचा फायदा घ्या.

एकूण पदे : या भरती द्वारे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Bank of Maharashtra Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारा किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदानुसार आवश्यक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

आवश्यक पात्रतेचा तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
डायरेक्ट सेलिंग एजंट (रिटेल लोन करिता)या पदासाठी उमेदवार एनएससीज्/ जीवन विमा पॉलिसीज्/ म्युचल फंड विक्री करणारे मान्यताप्राप्त एजंट/ सरकारी मान्यता प्राप्त मूल्यांकनकार/ सनदी लेखापाल/ कर सल्लागार/ अन्य बँकांकडील नामे का सुचीतील डीएसएज् असणे आवश्यक आहे.
उमेदवार स्थानिक निवासी असावा आणि किमान शिक्षण दहावी असावे.
गोल्ड अप्रेसउमेदवाराकडे स्थानिक ज्वेलर्स, खडक असलेले किंवा खडे नसलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन, मूल्य व शुद्धतेचा निर्धारणातील साधारण पाच वर्षाचा अनुभव असावा.
एज्युकेशन लोन कौन्सिलरया पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त परदेशस्थ अभ्यास, शैक्षणिक सल्लागार केंद्रे, एजन्सीज, कंपन्या/ एलएलपीज, प्रोप्राईटरी, भागीदारी संस्था म्हणून नोंदणीकृत, किमान 03 वर्षाच्या अनुभवासहित.

आवश्यक वयोमर्यादा : उमेदवारांची आवश्यक वयोमर्यादा ही पदांनुसार बघितली जाणार आहे.

Bank of Maharashtra Salary

वेतन तपशील : वेतन हे पदानुसार मिळणार आहे त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. तसेच तुम्ही ईमेल द्वारे देखील अर्ज करू शकता. अर्ज करण्याचा पत्ता व ईमेल पत्ता देखील तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कसलीही अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास करण्यास सुरुवात झाली आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्जाची शेवटची तारीख नमूद करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको प्रशासकीय जुनी इमारत, पी-17, सेक्टर – 1, वाशी, नवी मुंबई. येथे अर्ज सादर करायचा आहे.

ईमेल पत्ता : cmcpcretail_nvm@mahabank.co.in

Bank of Maharashtra Recruitment 2024
Bank of Maharashtra Recruitment 2024
BOM Recruitment 2024 Notification
अधिकृत पीडीएफ जाहिरायेथे क्लिक करा
इतर महत्त्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  1. मित्रांनो तुम्हाला भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर ती किंवा ईमेलवर तुमचा अर्ज पाठवू शकता.
  2. जर अर्जदाराने चुकीची/ बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्यास आणि त्या निदर्शनास आल्यास उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई देखील करण्यात येईल.
  3. तसेच जे अर्ज पूर्ण असतील ते सरसकट नाकारण्यात येणार आहेत.
Required Documents for Bank of Maharashtra Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे : या भरतीसाठी तुम्हाला पुढील कागदपत्रांच्या प्रती तुमच्या बायोडाटा सोबत पाठवायचे आहेत.

  1. शैक्षणिक पात्रता कागदपत्रे.
  2. अनुभव प्रमाणपत्रे.
  3. पासपोर्ट फोटो.
  4. आधार कार्ड.
  5. पॅन कार्ड.

हे लक्षात ठेवा :

ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा. 

या अपडेट देखील पहा :

AIIMS Delhi Bharti 2024: आयुर्विज्ञान संस्थेत 220 पदांची भरती! ही संधी सोडू नका

धन्यवाद!

Bank of Maharashtra Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Bank of Maharashtra Recruitment 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

Bank of Maharashtra Mumbai Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन किंवा ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी शेवटची तारीख नमूद करण्यात आली नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.