ITBP Recruitment 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 160 पदांची भरती!

ITBP Recruitment 2024 Notification

ITBP

मित्रांनो भारत-तिबेट सीमा पोलीस अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी ITBP Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. याद्वारे कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (न्हावी/ सफाई कर्मचारी/ गार्डनर) आणि सब इन्स्पेक्टर (हिंदी अनुवादक) पदे आणि 51 कॉन्स्टेबल (शिंपी/मोची), आणि 112 हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि तणाव सल्लागार) असे मिळून 160 पदे भरण्यात येणार आहेत. हे भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे, जे 24 ऑक्टोबर 1962 रोजी सीआरपीएफ कायद्यांतर्गत, 1962 च्या चीन-भारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही ITBP Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असला तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती तसेच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

ITBP Bharti 2024

विभाग : ही भरती भारत-तिबेट सीमा पोलीस अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Indian Navy Civilian Recruitment 2024: भारतीय नौदल मध्ये मोठी भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण

ITBP Vacancy 2024

पदाचे नाव : मित्रांनो या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (बार्बर)05 पदे.
2कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (सफाई कर्मचारी)101 पदे.
3कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (गार्डनर)37 पदे.
4सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर)17 पदे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (बार्बर)उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (सफाई कर्मचारी)उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
कॉन्स्टेबल/ ट्रेड्समन (गार्डनर)10वी उत्तीर्ण तसेच 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी. तसेच ट्रांसलेशन डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

Age Limit For ITBP Recruitment 2024

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 26 ऑगस्ट 2024 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

  1. पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 23 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 30 वर्षे

वयामद्धे मिळणारी सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

ITBP Salary

मिळणारे वेतन : मासिक वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल.

ITBP Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क :

  • पद क्र.1 ते 3: General/ OBC/ EWS: 100/- रुपये.
  • पद क्र.4: General/OBC/EWS: 200/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM/महिला: फी नाही.

ITBP Recruitment 2024 Apply Last Date

शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024 (11:59 PM) त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. ITBP Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

ITBP Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात ( पद क्र. 1 ते 3)येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात ( पद क्र.4)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा
ITBP Recruitment 2024 Exam

परीक्षा : तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल.

महत्वाचे :

ITBP Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना केंद्र सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.com रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

FAQs About ITBP Recruitment 2024

भारत-तिबेट सीमा पोलीस भरती 2024 या भरती मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 160 पदे भरण्यात येणार आहेत.

ITBP Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

ITBP Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

ITBP Recruitment 2024 या भरतीसाठी 26 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.