Central Railway Recruitment 2023
Table of Contents
मित्रांनो आता तुम्हाला Central Railway Recruitment 2023 द्वारे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Central Railway Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये 01705 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Central Railway Recruitment 2023 या भरतीची जाहिरात अध्यक्ष रेल्वे भरती सेल मध्य रेल्वे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
North Central Railway Recruitment
भरतीचा विभाग : ही भरती रेल्वे भरती सेल मध्य रेल्वे या विभागांमध्ये आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : North central railway recruitment ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
Railway Recruitment 2023 Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रशिक्षणार्थी हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदे : एकूण 01705 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Indian Railway Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10वी, 12वी, उत्तीर्ण आहेत त्यांना Central Railway Recruitment 2023 या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी.
व्यावसाईक पात्रता : प्रशिक्षणार्थी या पदाकरिता उमेदवार हा 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याने त्या संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेला पाहिजे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष 15 ते 24 पर्यंत आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
Railway Recruitment Apply Online 2023
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : Central Railway Recruitment 2023 या भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्या पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Railway Bharti 2023 Online Form Date
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज शुल्क :
- जनरल/ ओबीसी : रुपये – 100/-
- SC/ ST/ PWD/ महिला : यांच्याकरिता अर्ज शुल्क नाही.
Railway Bharti 2023
निवड करण्याची पद्धत : या भरतीमध्ये प्रशिक्षणार्थी कायद्याअंतर्गत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र अर्जदारांची निवड 1961 ही गुणवत्ता यादीवर आधारित असणार आहे. जी सरासरी घेऊन तयार केली जाईल त्यामध्ये दोन्ही मॅट्रिक मध्ये अर्जदारांनी मिळवलेल्या एकूण गुणांची टक्केवारी सह किमान 50% गुण आणि आयटीआय परीक्षा अशा दोन्ही प्रकारे सूचीबद्ध केलेल्या शॉर्टलिस्टेड उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल.
वैद्यकीय फिटनेस आणि शारीरिक तपासणी संबंधी : जेव्हा उमेदवाराला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलण्यात येईल तेव्हा परिशिष्ट H मध्ये संलग्न विहित वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करावे लागणार आहेत. ज्या मेडिकल प्रमाणपत्रावर सरकारी अधिकृत डॉक्टर यांची सही असणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे : 1) अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा दैनिक भत्ता तसेच वाहतूक भत्ता दिला जाणार नाही. 2) अर्जदारांनी जो ट्रेड निवडला आहे त्यासाठीच त्यांना प्रशिक्षण दिली जाईल. 3) जे अर्जदार प्रशिक्षण घेण्यासाठी तयार होतील त्यांना प्रशिक्षणामधून माघार घेण्यास परवानगी दिली जाणार नाही.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
रेल्वे भरती 2023 मध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत?
उपलब्ध पदांची संख्या 2,48,895 इतकी आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पोस्टवरती जागा बघू शकता. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये वेगवेगळ्या दोन नुसार आणि वेगवेगळ्या पदांनुसार रिक्त पदांची यादी सामाईक केली होती. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व झोनमध्ये 2,48,895 इतक्या जागा रिक्त आहेत.
रेल्वेमध्ये नोकरीसाठी कोणती परीक्षा असते?
रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी RRB JE परीक्षा, RRB NTPC परीक्षा, आणि RRB ALP परीक्षा, आर आर बी ग्रुप डी साठी आरपीएफ कॉन्स्टेबल परीक्षा आर पी एफ एस आय परीक्षा. इत्यादी महत्त्वाच्या परीक्षा असतात.