Maharashtra District Court Recruitment 2023: जिल्हा न्यायालयामध्ये तब्बल 5793 जागांसाठी मेगा भरती! आज अर्जाची शेवटची तारीख

Maharashtra District Court Recruitment 2023

Maharashtra District Court Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. कारण Maharashtra District Court Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 5793 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Maharashtra District Court Recruitment 2023 भरती महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यांमधील न्यायालयातील रिक्त पदांकरिता होणार आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्हाला भरतीचे अपडेट व्हाट्सअप वरती हवे असतील तर तुम्ही आमचा ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. ग्रुप जॉईन करण्याची लिंक खाली दिली आहे.

District Court Recruitment 2023

भरतीचा विभाग : Maharashtra District Court Recruitment 2023 ही भरती महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालय मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Maharashtra District Court Recruitment 2023 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रेणी : Maharashtra District Court Recruitment 2023 ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यांमध्ये नोकरी मिळणार आहे.

Court Recruitment 2023 Vacancy

पदाचे नाव : Maharashtra District Court Recruitment 2023 या भरतीद्वारे लघुलेखक श्रेणी 3, कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 5793.

 • लघुलेखकश्रेणी 3 : 714 पदे.
 • कनिष्ठ लिपिक : 3495 पदे.
 • शिपाई/ हमाल : 1584 पदे.

महाराष्ट्रातील विविध जिल्हे व जिल्ह्यामधील न्यायालयातील रिक्त पदांची माहिती पुढे बघू शकता :

 1. अहमदनगर : 325
 2. अकोला : 127
 3. अमरावती : 244
 4. औरंगाबाद : 168
 5. बीड : 147
 6. भंडारा : 65
 7. बुलढाणा : 172
 8. चंद्रपूर : 154
 9. धुळे : 70
 10. गडचरोली : 56
 11. गोंदिया : 63
 12. जळगाव : 166
 13. जालना : 63
 14. कोल्हापुर : 136
 15. लातूर : 98
 16. नागपूर : 212
 17. नांदेड : 108
 18. नंदुरबार : 108
 19. नाशिक : 347
 20. उस्मानाबाद : 116
 21. परभणी : 234
 22. पुणे : 353
 23. रायगड : 212
 24. रत्नागिरी : 96
 25. सांगली : 78
 26. सातारा : 146
 27. सिंधुदुर्ग : 77
 28. सोलापूर : 127
 29. ठाणे : 452
 30. वर्धा : 62
 31. वाशिम : 83
 32. यवतमाळ : 193
 33. शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई : 412
 34. मुख्य महानगर, दंडाधिकारी कार्यालय, मुंबई : 144
 35. लघुवाद न्यायालय, मुंबई : 179

एकूण : 5793

Maharashtra District Court Bharti

शैक्षणिक पात्रता : Maharashtra District Court Recruitment 2023 या भरती करिता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

 1. लघुलेखक : 1) या पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. 2) इंग्रजीत टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट. 3) इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रतिमिनिट आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. 4) MS-CIT किंवा समतुल्य.
 2. कनिष्ठ लिपिक : 1) या पदाकरिता उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. 2) MS-CIT किंवा समतुल्य. 3) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन ती शब्द प्रतिमिनिट.
 3. शिपाई/ हमाल : 1) या पदाकरिता उमेदवार किमान 7 वी उत्तीर्ण आणि शारीरिक दृष्ट्या फिट असावा.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 38 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे वय हे 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. (राखीव प्रवर्गाकरिता 05 वर्ष सूट मिळणार आहे).

वेतन :

 • लघुलेखक श्रेणी 3 : रुपये – 38,600 ते 1,22,800
 • कनिष्ठ लिपिक : रुपये – 19,900 ते 63,200
 • शिपाई/ हमाल : रुपये – 15,000 ते 47,600
District Court Bharti Apply Online
Maharashtra District Court Recruitment 2023
Maharashtra District Court Recruitment 2023

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क :

 • खुल्या प्रवर्गासाठी रुपये – 1000/-
 • राखीव प्रवर्गासाठी रुपये- 900/-900

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड चाचणी परीक्षेद्वारे होणार आहे.

 1. चाळणी परीक्षा : सर्व पदांकरिता लागू आहे.
 2. इंग्रजी लघुलेखन चाचणी : कनिष्ठ लिपिक व शिपाई/ हमाल करिता लागू नाही.
 3. मराठी लघुलेखन चाचणी : कनिष्ठ लिपिक व शिपाई/ हमाल करिता लागू नाही.
 4. इंग्रजी टंकलेखन चाचणी. शिपाई/ हमाल करिता लागू नाही.
 5. मराठी टंकलेखन चाचणी : शिपाई/ हमाल करिता लागू नाही.
 6. स्वच्छता आणि चापल्यता चाचणी : लघुलेखक आणि कनिष्ठ लिपिक यांच्याकरिता लागू नाही.

महत्त्वाचे :

 1. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://bombayhighcourt.nic.in/ येथे उपलब्ध आहे.
 2. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक ही दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता उघडेल आणि दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06:00 वाजता बंद होईल. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
 3. अपूर्ण अर्ज किंवा असे अर्ज चे उमेदवाराने सादर केलेल्या माहितीच्या आधारे भरलेले आहेत आणि ते अर्ज त्याला किंवा तिला पदासाठी अपात्र ठरवीत असतील तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 4. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांची ऑनलाईन पावती, तसेच संपूर्ण अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्यावी.
 5. उमेदवारांनी एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्यानंतर अर्जात कोणतीही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही.
Maharashtra District Court Recruitment 2023
Maharashtra District Court Recruitment 2023

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Income Tax Recruitment 2023: आयकर विभाग (महाराष्ट्र) मध्ये नवीन भरती सुरू! येथे पहा पूर्ण माहिती

Indian Air Force Recruitment 2023: भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू! येथे पहा शेवटची तारीख

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List