Income Tax Recruitment 2023: आयकर विभाग (महाराष्ट्र) मध्ये नवीन भरती सुरू! येथे पहा पूर्ण माहिती

Income Tax Recruitment 2023

Income Tax Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Income Tax Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Income Tax Recruitment 2023 या भरतीची जाहिरात ही आयकर आयुक्त (न्यायिक) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends now you have a golden chance to get a job in government department of Govt as Income Tax Recruitment 2023 is a new recruitment started. In this recruitment, applications have been started from the eligible candidates for various vacant posts. So now there is a good opportunity to get a job in the government department.

Income Tax Recruitment 2023 advertisement has been published by Commissioner of Income Tax (Judicial). If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply for this recruitment.

Income Tax Recruitment

भरतीचा विभाग : ही भरती आयकर आयुक्त (न्यायिक), आयकर विभाग (महाराष्ट्र) या विभागांमध्ये ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : Income Tax Recruitment 2023 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र मध्ये पुणे येथे नोकरी मिळणार आहे.

Income Tax Recruitment 2023 Notification pdf

पदाचे नाव : या भरतीद्वारे वरिष्ठ/ कनिष्ठ स्थायी समिती ही पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण रिक्त पदांची माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

Income Tax Recruitment 2023 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयकर आयुक्त कार्यालय (न्यायिक), पुणे खोली क्रमांक 115, आयकर भवन, 12, साधू वासवानी रोड, पुणे 411001

या भरतीसाठीच्या अर्जाचे स्वरूप, अटी व शर्ती इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी इन्कम टॅक्स नॅशनल या incometaxindia.gov.in अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता. तसेच ते आयकर आयुक्त (न्यायिक), पुणे यांच्या कार्यालयामधून देखील मिळू शकते.

आशा करतो की या लेखांमधून तुम्हाला संबंधित भरतीची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

जर तुम्ही सरकारी भरतीची तयारी करत असाल तर आमच्या सोशल मीडिया ग्रुपला जॉईन करायला विसरू नका कारण नवीन येणाऱ्या सर्व सरकारी भरतीच्या अपडेट तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत.

हेही वाचा :

DSSSB Vacancy 2023: दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मध्ये नवीन भरती! असा करा अर्ज

Custom Department Recruitment 2024: मुंबई कस्टम विभागामध्ये चालक पदासाठी भरती सुरू! येथे पहा माहिती

धन्यवाद!