Custom Department Recruitment 2024: मुंबई कस्टम विभागामध्ये चालक पदासाठी भरती सुरू! येथे पहा माहिती

Custom Department Recruitment

Custom Department Recruitment
Custom Department Recruitment

मित्रांनो मुंबई कस्टम विभागाअंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी Custom Department Recruitment ही नवीन भरती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये कर्मचारी कार चालक पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Custom Department Recruitment 2024 या भरतीची जाहिरात मुंबई कस्टम विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends, Custom Department Recruitment has been started to fill the vacancies under Mumbai Customs Department. So now you have a golden opportunity to get a job in a government department of Govt. In this recruitment, applications have been started from the eligible candidates for the vacancies of staff car driver posts.

Custom Department Recruitment 2024 has been published by Mumbai Customs Department. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies, application date, educational qualification, age criteria, application last date, application method etc. are also given. So read all the information carefully and then apply.

Custom Department Recruitment 2024 Notification

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई कस्टम विभाग या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Custom Department Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे कर्मचारी कारचालक हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 28 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

प्रवर्गानुसार पदे :

  1. General : 13 पदे.
  2. OBC : 07 पदे.
  3. SC : 04 पदे.
  4. ST : 02 पदे.
  5. EWS : 02 पदे.

Custom Department Recruitment Educational Qualification

Custom Department Recruitment
Custom Department Recruitment

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता :

  1. उमेदवाराकडे मोटार कार चालवण्याचे लायसन पाहिजे.
  2. तसेच उमेदवाराकडे मोटार वाहन चालविण्याचा 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 20 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 27 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Required Document for Custom Department Recruitment

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • ई-मेल आयडी ,मोबाईल नंबर.
  • नॅशनॅलिटी डोमासाईल.
  • नॉन क्रिमिलियर.
  • जातीचा दाखला.
  • 10वी, 12वी प्रमाणपत्र.
  • विविध पदांसाठी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे.
  • जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर त्याचा पुरावा.
  • मोटार वाहन चालण्याचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र.
  • ड्रायव्हिंग लायसन्स.

Mumbai Custom Department Bharti Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Custom Department Recruitment Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

भरती संबंधीची अधिक माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सीमा शुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400 001

भरतीसाठी अर्ज करताना इत्यादी गोष्टींची काळजी घ्या :

  1. भरती करिता फॉर्म भरण्याअगोदर भरतीची पूर्ण जाहिरात स्वतः चेक करा.
  2. जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक पहा.
  3. भरती प्रक्रियेची पूर्ण माहिती घ्या.
  4. भरती करिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे याची खात्री करून घ्या.
  5. तसेच स्वतःची आवश्यक माहिती चेक करा आणि त्यानंतर अर्ज करा.
Mumbai Customs Recruitment
Custom Department Recruitment
Custom Department Recruitment

निवड प्रक्रिया : पुढील चार टप्प्याद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

  1. लेखी परीक्षा.
  2. कौशल्य चाचणी.
  3. कागदपत्रांची पडताळणी.
  4. मेडिकल चाचणी.

Conclusion

तुम्ही एकदा फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर तो एडिट करता येत नाही. त्यामुळे फॉर्म भरण्याअगोदर सर्व माहिती व्यवस्थित भरा. ही Mumbai Custom Department Bharti ची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

NDA Pune Recruitment: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) पुणे येथे नवीन भरती! पगार – 18,000 ते 81,100

MSF Bharti 2024: नवीन पदासाठी भरती जाहीर! येथे पहा पात्रता आणि लगेच अर्ज करा

धन्यवाद!