MSF Bharti 2024
Table of Contents
मित्रांनो MSF (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ) मध्ये MSF Bharti 2024 द्वारे विविध शासकीय व इतर औद्योगिक, व्यावसायिक आस्थापनांना सशुल्क सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी जे उमेदवार उत्सुक आहेत अशा पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्ही देखील या भरतीसाठी उत्सुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!MSF Bharti 2024 या भरतीची जाहिरात पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती पुढे या लेखांमध्ये दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
MSF (Maharashtra State Security Corporation) is going to select eligible candidates who are willing to provide paid security to various government and other industrial, commercial establishments through MSF Bharti 2024. So you now have a golden opportunity to get a job in a government department of Govt. In this recruitment, applications have been started from the eligible candidates for various vacant posts. If you are also interested in this recruitment then apply as soon as possible.
MSF Bharti 2024 recruitment advertisement has been published by Director General of Police and Managing Director Maharashtra State Security Corporation. The complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, age limit, application last date etc. are given further in these articles. So read all the information carefully and only then apply.
MSF Bharti 2024 New Update
भरतीचा विभाग : MSF Bharti 2024 ही भरती पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.
Maharashtra Security Force
पदाचे नाव : या भरतीद्वारे सहसंचालक, सेवानिवृत्त ACP, सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : एकूण 017 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for MSF Recruitment
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
- सहसंचालक : या पदाकरिता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सेवानिवृत्त ACP : या पदाकरिता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी : या पदाकरिता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक : या पदाकरिता उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 61 पर्यंत आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
MSF Salary Per Month
पगार/ वेतन :
- सहसंचालक : रुपये – 50,000/- एवढे मासिक वेतन.
- सेवानिवृत्त ACP : रुपये – 50,000/- एवढे मासिक वेतन.
- सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी : रुपये – 50,000/- एवढे मासिक वेतन.
- सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक : रुपये – 45,000/- एवढे मासिक वेतन.
MSF Bharti
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
MSF Bharti Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Required Documents for MSF Bharti
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- फोटो.
- वैयक्तिक महिला बायोडाटा.
- शैक्षणिक कागदपत्रे.
- सेवानिवृत्त प्रमाणपत्र.
- सेवानिवृत्ती ओळखपत्र.
- निवृत्ती वेतन पुस्तके ची प्रत.
- मागील पाच वर्षांचे ACR
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
MSF Bharti New Update
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – 1, 32 वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई – 400 005
MSF Bharti 2024 या भरतीद्वारे सेवानिवृत्त उमेदवारांना नोकरीची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे सेवानिवृत्त आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
RRB NTPC Notification 2024: रेल्वे मध्ये होणार तब्बल 30,000 पदांची भरती! पहा पूर्ण जाहिरात
धन्यवाद!