Home Guard Bharti 2024: होम गार्ड मध्ये तब्बल 10,285 पदांची भरती! 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024

मित्रांनो आता होम गार्ड मध्ये तब्बल 10,285 पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला Home Guard Bharti 2024 द्वारे सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार होमगार्ड खात्यामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Home Guard Bharti 2024 या भरतीची जाहिरात होमगार्ड विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Dear friends, now the recruitment process for 10,285 positions in the Home Guard has begun. This means that you now have the golden opportunity to secure a job in the government departments through Home Guard Recruitment 2024. The application process has started for eligible candidates for various vacant positions in this recruitment.

The official announcement for Home Guard Bharti 2024 has been released by the Home Guard Department. If you are eager to apply for this recruitment, the complete advertisement has been provided below. It includes information about all the vacant positions, application deadline, educational qualifications, age limit, and the final date for submitting applications. So read the all information carefully and then you can apply for this recruitment.

And don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.

Home Guard Bharti 2024 Notification

भरतीचा विभाग : ही भरती होमगार्ड विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Homeguard Bharti

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

Home Guard Vacancy

पदाचे नाव : Home Guard Bharti 2024 या भरतीद्वारे होमगार्ड जवान हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.

  • या पदासाठी पुरुष व महिला उमेदवार दोन्ही अर्ज करू शकतात.

एकूण रिक्त पदे : एकूण 10,285 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Home Guard Recruitment

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 12वी उत्तीर्ण आहेत ते या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 20 ते 45 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Home Guard Salary

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये – 25,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Home Guard Recruitment Apply Online
Home Guard Bharti 2024
Home Guard Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : रुपये – 100/-.

Home Guard Recruitment Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Delhi Home Guard Bharti

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला दिल्ली येथे नोकरी मिळणार आहे.

भरतीचा कालावधी : Home Guard Bharti 2024 या भरतीचा कालावधी तीन वर्ष असणार आहे. आणि त्यानंतर या भरती करिता पुन्हा निवड केलेल्या उमेदवारांची नोंदणी करण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया : पुढील टप्प्याद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

  1. मैदानी चाचणी.
  2. लेखी परीक्षा.
  3. कागदपत्र पडताळणी.
  4. मेडिकल चाचणी.
Delhi Home Guard Bharti

महत्त्वाचे :

ही भरती दिल्ली होमगार्ड या विभागामध्ये होत आहे. आणि या भरतीसाठी महाराष्ट्रातील उमेदवार पण अर्ज करू शकतात पण अर्ज करणारे उमेदवार हे काही वर्षापासून दिल्लीमध्ये राहत असणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे दिल्लीमधील बँक मध्ये अकाउंट असणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही दिल्लीमध्ये राहत नसाल तर तुम्ही या भरती करीता अर्ज करू शकत नाहीत.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा 12वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Custom Department Recruitment 2024: मुंबई कस्टम विभागामध्ये चालक पदासाठी भरती सुरू! येथे पहा माहिती

NDA Pune Recruitment: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) पुणे येथे नवीन भरती! पगार – 18,000 ते 81,100

धन्यवाद!

FAQ:

Home Guard Bharti 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

Home Guard Bharti 2024 मध्ये एकूण 10,285 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

Home Guard Bharti 2024 करिता शेवटची तारीख किती आहे?

13 फेब्रुवारी 2024 ही या भरतीसाठीची शेवटची तारीख आहे.

होमगार्ड भरती कोठे होणार आहे?

होमगार्ड भरती दिल्ली येथे होणार आहे.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List