DSSSB Vacancy 2023
Table of Contents
मित्रांनो आता तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण दिल्ली अधिनस्त सेवा निवड मंडळ (DSSSB Vacancy 2023) अंतर्गत नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!DSSSB Vacancy 2023 या भरतीची जाहिरात दिल्ली अधिनस्त सेवा निवड मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
DSSSB Vacancy 2023 Notification
भरतीचा विभाग : ही भरती दिल्ली अधिनस्त सेवा निवड मंडळ या विभागांमध्ये ही भरती होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला दिल्लीमध्ये नोकरी मिळणार आहे.
DSSSB Full Form
- Delhi Subordinate Service Selection Board (दिल्ली अधिनस्त सेवा निवड मंडळ).
DSSSB Vacancy
एकूण रिक्त पदे : या भरतीद्वारे एकूण 863 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : या भरती मध्ये पुढील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
फार्मासिस्ट, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ रेडिओथेरपी तंत्रज्ञ, सब स्टेशन अटेंडंट सहाय्यक. इलेक्ट्रिक फिल्टर, कनिष्ठ जिल्हा राज्य अधिकारी, ड्राफ्ट्समन, वायरलेस/ रेडिओ ऑपरेटर, कनिष्ठ ग्रंथपाल, पुस्तक बाईंडर, ग्रंथालय परिचर, परिचारिका श्रेणी-अ, विशेष शिक्षण शिक्षक, आर्किटेक्चरल असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, सहाय्यक आहार तज्ञ, रेडिओग्राफर, कम्प्युटर लॅब/ आयटी असिस्टंट, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, सहाय्यक सेक्शन ऑफिसर, फोर मन, प्रयोगशाळा परिचर, क्लोरीनेटर ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक माहिती अधिकारी.
व्यवस्थापक, कार्य सहाय्यक (उद्यान), ड्राफ्ट्समन Gr.lll, लिब्रानन, सहाय्यक अधीक्षक, मेट्रॉन, वार्डर, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक. इत्यादी पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for DSSSB Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 36 दरम्यान आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
DSSSB Vacancy Apply Online Date
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
- अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.
- पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- अर्जासाठी येथे क्लिक करा.
- नोकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्ज शुल्क :
- जनरल/ ओबीसी : रुपये – 100/-
- SC/ ST/ माजी सैनिक/ महिला : अर्ज शुल्क नाही
निवड प्रक्रिया : DSSSB Vacancy 2023 मध्ये उमेदवारांची निवड परीक्षा चाचणी द्वारे होणार आहे. या सर्व परीक्षांमध्ये 200 गुणांचे दोन प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी वेळ दोन तासांचा आहे. या परीक्षा पॅटर्नमध्ये लेखी चाचणी, त्यानंतर कौशल्य चाचणी, कागदपत्रे पडताळणी, मुलाखत, आणि वैद्यकीय चाचणी या सर्व टप्प्याद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे.
अशा प्रकारे करा अर्ज:
- सर्वात अगोदर https://dsssbonline.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन करा.
- त्यानंतर तुम्हाला ज्या पोस्टवर जायचे आहे त्यावर क्लिक करा. आणि त्या पदासाठी अर्ज भरा.
- हवे ते कागदपत्रे तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- जर तुमच्या करिता अर्ज फी असेल तर ती भरा.
- अर्ज सबमिट करण्याअगोदर एकदा व्यवस्थित तपासून बघा, आणि नंतर सबमिट करा.
- आणि त्याची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
मित्रांनो जर तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेली अधिकृत जाहिरात एकदा पहा. जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना दिल्लीमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. जेणेकरून त्यांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!