SSC GD Constable Recruitment
Table of Contents
मित्रांनो केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये SSC GD Constable Recruitment ही 26,146 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये तब्बल 26,146 पदांवर रिक्त जागा निघाल्या आहेत. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्ही या भारतीकरिता उत्सुक असाल तर पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!SSC GD Constable Recruitment या भरतीची जाहिरात ही कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
SSC GD Constable Recruitment 2023
भरतीचा विभाग : ही भरती कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
SSC GD Constable Vacancy 2023
पदाचे नाव : या भरतीद्वारे कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी) इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : एकूण 26,146 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदांची माहिती :
Force | Male | Female |
BSF | 5211 | 963 |
CISF | 9913 | 1112 |
CRPF | 3326 | 71 |
SSB | 593 | 42 |
ITBP | 2694 | 495 |
AR | 1448 | 42 |
SSF | 222 | 74 |
Total | 23347 | 2799 |
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असला पाहिजे.
पगार : नियुक्त उमेदवाराला रुयाये – 21,700 ते 69,100 एवढे मासिक वेतन देण्यात येणार आहे.
SSC GD Bharti 2023 Age Limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे 01 जानेवारी 2024 रोजी वय वर्ष 18 ते 23 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
- [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]
Physical Qualification For SSC GD Constable
👨 पुरुष : General/ SC/ OBC – उंची – 170 सेमी आणि छाती 80 सेमी फुगवून 5 सेमी जास्त पाहिजे.
(ST) – उंची – 162.5 सेमी आणि छाती 76 सेमी फुगवून 5 सेमी जास्त पाहिजे.
🚺 महिला : General/ SC/ OBC) – उंची – 157 सेमी पाहिजे.
(ST) – उंची – 150 सेमी पाहीजे.
SSC GD Constable Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क :
- General/OBC/EWS : रुपये – 100/-
- SC/ST/ExSM/ महिला : फी नाही
Required Document For SSC GD Constable
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड (Aadhar card).
- फोटो,सही.
- ईमेल आयडी, मोबाईल नंबर.
- 10 वी 12 वी मार्कशीट.
पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Selection Process For SSC GD Constable Recruitment 2023
निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यांमध्ये होणार आहे.
- Written Examination (Computer Based) परीक्षा
- Physical Efficiency Test (PET) & Physical Standard Test (PST)
- Medical Test
महत्त्वाचे :
- उमेदवारांनी फॉर्म भरणे अगोदर पीडीएफ मध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
- त्यानंतर भरती प्रक्रिया कशाप्रकारे आहे ही माहिती करून घ्या.
- या भरती करता फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे हे चेक करा.
- त्यानंतर दिलेल्या लिंक वरून अर्ज करा.
How to Apply for SSC GD Constable Recruitment 2023
अशा पद्धतीने फॉर्म भरा :
- अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर जर तुम्ही अगोदर रेजिस्ट्रेशन केलेले असेल तर तो आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा किंवा नसेल तर न्यू रेजिस्ट्रेशन करा.
- आता तुमची वैयक्तिक माहिती भरून तुमची प्रोफाइल कम्प्लीट करा.
- त्यानंतर नोटिफिकेशन वरती जाऊन तुम्हाला ज्या पदाकरिता अर्ज करायचा आहे त्यासाठी अर्ज करा.
- त्यानंतर फॉर्म एकदा व्यवस्थित चेक करून सबमिट करा.
- जर तुमच्यासाठी अर्ज शुल्क असेल तर ते भरा किंवा नसेल तर भरण्याची गरज नाही.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा . जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!
FAQ :
What is the last date for SSC GD Vacancy 2023?
SSC GD Constable Recruitment 2024 notification has been released. The registration process have started and will end on December 31, 2023. As per the examination calendar 2023-24, the registration process will start today, November 24, and end on December 28, 2023
Is SSC GD good for girls?
Yes, SSC jobs are really good for females. Because they give a good salary along with several perks and benefits to females who are posted in different departments of the Staff Selection Commission.
What is the physical eligibility for SSC GD 2023 for male?
The Physical Standard Test (PST) for SSC GD Constable includes a specific height standard, as provided below: For Male Candidates: The minimum height requirement is 170 cm. For Female Candidates: The minimum height requirement is 157 cm.
What is the passing number for SSC GD 2023?
he expected cut off marks for SSC GD exam in the next recruitment based on the past trends would be something like: minimum qualifying SSC GD Constable cut off percentage is 35% for General and Ex-servicemen category and 33% for SC/ST/OBC category candidates.