IB Recruitment 2023: इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 995 पदांची भरती सुरू! पगार – 1,42,000 | आज अर्जाची शेवटची तारीख

IB Recruitment 2023

IB Recruitment

मित्रांनो आता तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो मध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण IB Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये 995 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तुम्ही किती वेळा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेब सिरीज मध्ये गुप्तचर विभाग कशा पद्धतीने काम करतात हे पाहिलंच असेल. त्यामुळे अनेकांचं या गुप्तचर विभागांमध्ये म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो मध्ये काम करण्याच स्वप्नही असतं. पण हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. कारण गुप्तचर विभाग अंतर्गत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड 2 च्या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामुळे या पदाकरिता पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता गुप्तचर विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

IB Recruitment 2023 या भरतीची जाहिरात गृहमंत्रालय Ministry of Home Affairs (MHA) यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

IB Recruitment 2023

भरतीचा विभाग : ही भरती गृहमंत्रालय Ministry of Home Affairs (MHA) अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना गुप्तचर विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

MHA.Gov.in IB Recruitment 2023

पदाचे नाव : या भरतीद्वारे सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी श्रेणी II/ कार्यकारी इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 995 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

रिक्त पदे ही खालील प्रमाणे विविध श्रेणीमध्ये वितरित केले आहेत. :

  • अनारक्षित (UR) : 377 पदे.
  • अनुसूचित जाती (SC) : 134 पदे.
  • अनुसूचित जमाती (ST) : 133 पदे.
  • ओबीसी : 222 पदे.
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभाग (EWS) : 129 पदे.
Educational Qualification For IB Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 27 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

IB Rrecruitment 2023 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरती करिता ऑनलाईन अर्ज 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी 450 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
  • तर पुरुष उमेदवार, UR, EWS, आणि OBC श्रेणीसाठी 550 रुपये शुल्क असणार आहे.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. अघोदर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि या परीक्षेनंतर मेरीटच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखती करीत बोलावण्यात येणार आहे.

पगार :

नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना मूळ वेतन 44,900 रुपये असून उमेदवारांना कमाल पगार हा 1,42,400 रुपये प्रती महिना दिला जाणार आहे. यासोबतच त्यांना डीए, एसएसए, एचआरए, टीए अशा सर्व सुविधा देखील मिळणार आहेत.

IB Recruitment 2023 Notification
IB Recruitment 2023
IB Recruitment 2023

अर्ज कसा करावा? :

  1. सर्वात अघोदर https://www.mha.gov.in/ या अधिकृत वेबसाइट वर जा.
  2. त्यानंतर मुख्यपृष्टावर IB ACIO 2023 भरती करीत उपलब्ध असलेली लिंक पहा.
  3. जर तुम्ही नवीन असल्यास तुम्हाला नोंदणी करणे आणि लॉगिन क्रेडेंसीयल तयार करणे आवश्यक आहे.
  4. एकदा नोंदणी झाल्यानंतर तुम्ही तयार केलेले लॉगिन तपसील वापरुन लॉगिन करा आणि सबमिट करा.
  5. आता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुढे जा आणि जेवढे कागदपत्रे आवश्यक आहेत तेवढे अपलोड करा.
  6. त्यांनंतर ऑनलाइन अर्ज फी भरा.
  7. आता अर्जाची प्रत डाउनलोड करा. आणि त्याची प्रिंट काढून घ्या.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

MAHATRANSCO Recruitment : महापारेषण मध्ये तब्बल 2541 पदांची सरळ सेवा भरती सुरू! वेतन – 30,000 | येथून करा अर्ज

धन्यवाद!

IB Recruitment 2023
IB Recruitment 2023

FAQ :

केंद्रीय गुप्तचर विभाग म्हणजे काय?

महाराष्ट्र राज्य गुप्तचर विभाग हा राज्यातील गुप्त माहिती संकलित करण्याचे काम करतो. . भारतामध्ये वसाहतवादी सत्ता असताना 1905 मध्ये फ्रेझर आयोगाच्या शिफारशीवरून या विभागाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा या विभागाचे नाव सीआयडी (गुप्तचर विभाग) असे होते. सध्याचे मुख्यालय पुणे येथे आहे.

इंटेलिजन्स ब्युरो चा पगार किती किती आहे?

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये पगारा रुपये – 44,900/- ते 1,42,400/- रुपयापर्यंत आहे.

इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 ची शेवटची तारीख किती आहे?

15 डिसेंबर 2023 इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 ची शेवटची तारीख आहे.

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये मल्टी टास्किंग स्टाफ ची भूमिका काय आहे?

IB MTS हे ग्रुप डी 1800 00 ग्रेट वेतनाचे पोस्ट आहे. आणि यांचे काम मुख्यतः हाय्यक आणि उच्च अधिकार्‍यांना फाईल मॅनेजिंग आणि वर्क डायरी ठेवण्यासाठी मदत करणे हे आहे. इंटेलिजन्स ब्युरो कडे कोणतीही वर्दी नाही. ती कोणत्या फिल्ड वरती काम करत नाही. ते इंटेलिजन्स ब्युरो चे मुख्यालय दिल्ली किंवा. इंटेलिजन्स ब्युरो च्या प्रादेशिक कार्यालयात काम करतात.