MAHATRANSCO Recruitment : महापारेषण मध्ये तब्बल 2541 पदांची सरळ सेवा भरती सुरू! वेतन – 30,000 | येथून करा अर्ज

MAHATRANSCO Recruitment

MAHATRANSCO Recruitment
MAHATRANSCO Recruitment

मित्रांनो आता तुम्हाला विद्युत विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण MAHATRANSCO Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 2541 रिक्त पदे एकत्रित करून अनुशेष प्रमाणे सरळ सेवा पद भरती करायचे आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता विद्युत विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

MAHATRANSCO Recruitment 2023 या भरतीची जाहिराती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण व मुख्य महाव्यवस्थापक यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends now you have great chance to get a job in Electricity Department because Maharashtra State Power Transmission MAHATRANSCO Recruitment 2023 new recruitment has started. In this recruitment as many as 2541 vacant posts are to be recruited for direct service post as backlog. Therefore, applications have been started from the eligible candidates. So now there is a good opportunity to get a job in electrical department.

MAHATRANSCO Recruitment 2023 recruitment advertisement has been published by Maharashtra State Electricity Transmission and Chief General Manager. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, age criteria, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply for this recruitment.

MAHATRANSCO Recruitment 2023 Notification

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण व मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) विभागांमध्ये ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना विद्युत विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे. (निमशासकीय).

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

MAHATRANSCO Recruitment Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 2541 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification For MAHATRANSCO Recruitment

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

  1. विद्युत सहाय्यक (पारेषण) : या पदाकरिता राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिका उमेदवारी प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 38 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

MAHATRANSCO Recruitment Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023 या दिवसापर्यंत अर्ज करता येणार आहे.

  • फक्त कंपनीने ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या URL Link 🔗 द्वारे जे अर्ज भरले आहेत तेच स्वीकारले व विचारात घेतले जातील.

पूर्ण जाहिरात (1) पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पूर्ण जाहिरात (2) पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

परीक्षा शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रुपये – 500/-
  • मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ – रुपये – 250/-
  • दिव्यांग व माजी सैनिक – परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
Mahapareshan Bharti 2023

निवड करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्व उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा देण्याकरिता बोलावण्यात येईल व त्याद्वारे निवड करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे :

भरतीचा कालावधी : ज्या उमेदवाराची निवड विद्युत सहाय्यक या पदाकरिता झालेली आहे त्या उमेदवारांना प्रथम 3 वर्षांच्या कंत्राटी कालावधी करिता नियुक्त करण्यात येणार आहे. एक वर्ष संपल्यावर त्यांच्या मागील वर्षाच्या कामाचा आढावा घेण्यात येईल आणि जर त्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांच्या कंत्राटी कालावधी चालू ठेवण्यात येणार आहे. हे लक्षात ठेवा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना विद्युत विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

IB Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 995 पदांची भरती सुरू! पगार – 1,42,000 | येथून लगेच अर्ज करा

SBI Recruitment 2023 : तब्बल 08283 पदांची मेगा भरती सुरू! भारतीय स्टेट बँक मध्ये नोकरीची संधी | येथून लगेच अर्ज करा

धन्यवाद!