SBI Recruitment 2023 : तब्बल 08283 पदांची मेगा भरती सुरू! भारतीय स्टेट बँक मध्ये नोकरीची संधी | येथून लगेच अर्ज करा

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023
SBI Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला भारतीय स्टेट बँक मध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण SBI Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 08283 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता जर तुम्हाला बँक क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

SBI Recruitment 2023 या भरतीची जाहिरात ही भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला SBI Recruitment 2023 भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends, now you have a golden opportunity to get a job in State Bank of India as the new recruitment SBI Recruitment 2023 has started. As many as 08283 vacancies will be filled in this recruitment. Applications have been started from eligible candidates. So now if you want to work in banking sector then this is a very good opportunity for you.

SBI Recruitment 2023 recruitment advertisement has been published by State Bank of India. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest updates.

State Bank of India Recruitment 2023

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या विभागांमध्ये होणार आहे.

भरतीचे नाव : SBI Recruitment 2023.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : SBI Recruitment 2023 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

State Bank of India Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे जूनियर एसोसिएट्स/ लिपिक हे पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : 08283 एवढी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 19,900/- एवढे मासिक वेतन देण्यात येणार आहे.

Educational Qualification for SBI Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

SBI Recruitment 2023 Qualification

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त पीठांमधील कोणत्याही शाखेमधील पदवी किंवा केंद्र सरकार द्वारे मान्यता असणाऱ्या कोणत्याही सम कक्ष पात्रता हवी आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 20 वर्षे ते 28 वर्षे पर्यन्त आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

SBI Recruitment Last Date 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 डिसेंबर 2023 पर्यन्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : रुपये – 750/-
  • SC/ ST/ PWD : यांच्याकरिता कसलेही अर्ज शुल्क नाही.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड प्रक्रिया ही ऑनलाइन असेल.

  1. चाचणी : उमेदवारांची चाचणी परीक्षा प्राथमिक आणि मुख्य परीक्षा अशी दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. तसेच निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी देखील होणार आहे. प्राथमिक चाचणी परीक्षा ही ऑनलाईन असणार आहे ज्यामध्ये 100 गुणांच्या वस्तुनिष्ठ चाचण्या ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. आणि यासाठी 01 तासाचा कालावधी असणार आहे.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांची बँक क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेमध्ये 100 जागेंसाठी नवीन भरती सुरू! लगेच अर्ज करा

धन्यवाद!

FAQ:

How can I contact SBI customer care 24 7?

SBI Contact Centre: Available at your service – Anytime, Anywhere
Toll Free Number :
1 : 18001234
2 : 18002100
3 : 1800112211
4 : 18004253800

Is SBI card customer care 24X7?

If you have lost your SBI Corporate Card or need cash outside India, call 24X7 Visa toll-free helpline number for emergency card related assistance within 3 working days*

SBI Customer Care Number

1800 1234